Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Nagpur News कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे. या आठ दिवसाच्या कालावधीत मेयो, मेडिकल व डेंटलमधील डॉक्टर, परिचारिका, विद्यार्थी व कर्मचारी मिळून ४२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ...
Nagpur News कोणत्याच परिस्थितीत जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढणार नाही याची काळजी घेणे या सर्व आघाड्यांवर एकाच वेळी प्रशासनाला काम करायचे असून यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर सामंजस्याने व सहकार्याने पूर्ण गतीने कार्यरत व्हावे, असे निर्देश जिल्हाधिकारी ...
Nagpur News कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. ...
CoronaVirus News : काेराेना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून आरोग्याच्या दृष्टीने येथे सर्वाधिक खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. ...
corona test : अर्थसंकल्पीय अधिवेशन जेवढे आठवडे चालेल, त्या आठवड्यात प्रत्येकाची आरटीपीसीआर तपासणी नव्याने करूनच प्रवेश देता येईल, अशी भूमिका घेतल्यामुळे गुरुवारी कोणताही निर्णय होऊ शकला नाही. ...
36-hour curfew in Amravati, Akola from tomorrow : या काळात शहर व ग्रामीण भागातील सर्व मुख्य बाजारपेठा बंद असतील. दुकाने, माॅल, काॅम्प्लेक्स बंद असतील. चहा नाष्टा, पान टपऱ्याही बंद असतील. ...