Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: काही मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी वाट पाहण्याची वेळ नातलगांवर येत आहे. इतकी भयावह परिस्थिती स्मशानभूमीत पाहिल्यावर लक्षात येते. मात्र प्रशासन कागदोपत्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत आहे. ...
Devendra Fadnavis's reply to Sanjay Gaikwad : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी ‘मला कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते, असे विधान केले होते. ...
गृह विलगीकरण पाठपुरावा हा मुंबई महापालिका आणि प्रोजेक्ट स्टेप वन यांचा संयुक्त कार्यक्रम आहे. त्यानुसार, मुंबई महापालिकेने विभाग नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक जारी केले आहेत. रोगाची लक्षणे वाढू लागल्यास, जर रुग्णवाहिका/बेडची आवश्यकता असल्यास विभागा ...
आरोग्य व्यवस्थेचे हाेईल बळकटीकरण. राज्यातील आरोग्य व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना महामारीचा समर्थपणे मुकाबला केला जाईल. ...
Coronavirus: दुकानातील नोकर, सामान घरपोच करणारे कर्मचारी, रिक्षा व टॅक्सीचालक अशा अनेक वर्गांतील, काेरोना लस न घेतलेल्या व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले होते. ...
मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री ब्रुक फार्मा कंपनीच्या राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यापासून या वादाला सुरूवात झाली. दमण येथील या कंपनीने महाराष्ट्रासाठी भाजपला ५० हजार रेमडेसिवीर देण्याचे कबूल केले होते. ...