लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
रेमडेसिवीरचा ‘गेम’डेसिवीर करू नका; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारला टोला - Marathi News | ramdas athawale criticised thackeray govt over shortage of remdesivir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेमडेसिवीरचा ‘गेम’डेसिवीर करू नका; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारला टोला

shortage of remdesivir: केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ...

CoronaVirus News : मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात आता अधिकारी-नागरिकांची होणार ई-भेट!  - Marathi News | CoronaVirus News: Officers-citizens will now have e-meeting at Mira Bhayander Police Commissionerate! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात आता अधिकारी-नागरिकांची होणार ई-भेट! 

CoronaVirus News : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरल्याने नागरिकांना सुद्धा पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयात तसेच विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात थेट जाता येणार नाही. ...

वाशिममध्ये सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरु राहणार अत्यावश्यक सेवा - Marathi News | Essential services will be available in Washim from 9 am to 1 pm | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरु राहणार अत्यावश्यक सेवा

Washim News : सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरु राहणार अत्यावश्यक सेवा ...

Ram Naik : माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांना कोरोनाची लागण - Marathi News | Ram Naik: Former Union Minister Ram Naik infected with corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ram Naik : माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांना कोरोनाची लागण

Ram Naik: राम नाईक यांना थोडा ताप आला होता. त्यानंतर त्यांनी लागलीच कोरोना चाचणी केली. ...

coronavirus: कोरोनामुळे देशात युद्धजन्य परिस्थिती, संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडे केली मोठी मागणी  - Marathi News | coronavirus: war-torn situation in the country due to Coronavirus, Sanjay Raut demand the A Spl session of the Parliament | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :coronavirus: कोरोनामुळे देशात युद्धजन्य परिस्थिती, संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडे केली मोठी मागणी 

coronavirus in India: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या आणि मृतांच्या आकड्यामुळे चिंतेत भर पडत आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला; दीड कोटीचा टप्पा पार केला  - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 2,73,810 new #COVID19 cases, 1,619 fatalities in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला; दीड कोटीचा टप्पा पार केला 

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.  गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे ...

"साहेब आणि कार्यकर्ते अगदी शेम टू शेम; राष्ट्रवादी पुन्हा, लावतात लोकांना चुना’’ - Marathi News | coronavirus: BJP MLA Atul Bhatkhalkar Criticize NCP for Fake Remdesivir racket | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"साहेब आणि कार्यकर्ते अगदी शेम टू शेम; राष्ट्रवादी पुन्हा, लावतात लोकांना चुना’’

Maharashtra Politics News : बनावट रेमडेसिविर रॅकेटमधील एक आरोपी हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत असून, त्यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. ...

Coronavirus: पालकमंत्र्यांना सांगायची वेळ का यावी? जिल्ह्यात ३ मंत्री पण एकही मदतीसाठी पुढं आला नाही - Marathi News | Coronavirus: Ahmadnagar Ministers, MLAs trust the government health system | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: पालकमंत्र्यांना सांगायची वेळ का यावी? जिल्ह्यात ३ मंत्री पण एकही मदतीसाठी पुढं आला नाही

बहुतांश आमदार मात्र सरकारी यंत्रणेवर अवलंबून असून, त्यांनी स्वत:ची अशी यंत्रणा मतदारसंघात उभी केली नाही. यापुढील काळात त्यांनी सुविधा उभ्या कराव्यात, अशी मागणी जनतेतून पुढे येत आहे. ...