Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
corona Gadchiroli news गडचिरोली जिल्ह्यातील नवीन कोरोनाबाधितांनी ६१५ चा आकडा गाठत मंगळवारी नवीन विक्रम निर्माण केला. २४ तासांत एवढ्या संख्येने रुग्ण बाधित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...
Coronavirus Nagpur news कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उपराजधानीत भीषण स्थिती निर्माण झाली असताना लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाणदेखील वाढीस लागले आहे. ...
Coronavirus रेल्वेने २९ ‘कोच’मध्ये ‘ऑक्सिजन बेड’ची व्यवस्था केली होती. मात्र हे ‘कोच’ वापराविना पडले असून, नागपूर महानगरपालिकेतर्फे रेल्वेला संपर्क करण्यात आला नाही. ...
Coronavirus Nagpur news नागपूर शहरातील काही फार्मा स्टॉकिस्टनी बांगलादेशच्या ढाका येथून मोठ्या रेमडेसिविर आयात केल्याची माहिती आहे. हे विदेशी इंजेक्शन प्रमाणित आहे वा नाही, याची माहिती नाही, पण एक शिशी २० ते २५ हजारांत नागपुरात विकल्या जास्त असल्याची ...
Coronavirus Nagpur news कोरोनाकाळात फळांची वाढलेली विक्री पाहता किरकोळ फळे विक्रेत्यांवर वेळेची मर्यादा आणण्याने कळमन्यात फळांची विक्री कमी होऊन नासाडी जास्त होणार असल्याचे मत कळमन्यातील अडत्यांनी व्यक्त केले आहे. ...
Coronavirus Nagpur news नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. साहेब, प्रकृती गंभीर आहे. ऑक्सिजन बेड उपलब्ध करा, नाही तर जीव जाईल, अशा विनवण्या करूनही अनेकांना बेड मिळत नाही. ...
use of two mask will save from corona? yes... नियमांचे पालन करणे आवश्यकच. अवघड काळात दुहेरी मास्क घातल्यामुळे विषाणूपासूनच्या संरक्षणामध्ये वाढ होते आणि विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता कमी हेाते. ...