लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Nashik Oxygen Leak: नाशिकमध्ये हाहाकार! ऑक्सिजन गळतीमुळं २२ रुग्णांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती - Marathi News | Nashik Oxygen Leak: Fear of cheating 30-35 patients due to oxygen leakage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik Oxygen Leak: नाशिकमध्ये हाहाकार! ऑक्सिजन गळतीमुळं २२ रुग्णांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Coronavirus, Oxygen leakage from tanker creates panic at Nashik hospital: हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. १० ते ११ रुग्ण मृत्यू पडल्याची शक्यता असल्याचं महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं ...

CoronaVirus Pune : ऑक्सिजन अभावी पुण्यातील ४० ते ५० रुग्णालयांनी कोरोना रुग्णांची थांबविली भरती - Marathi News | CoronaVirus News: Small hospitals in Pune stop addition Corona patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus Pune : ऑक्सिजन अभावी पुण्यातील ४० ते ५० रुग्णालयांनी कोरोना रुग्णांची थांबविली भरती

CoronaVirus News : पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून ॲाक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. ...

Nashik Oxygen Leak: नाशिक पालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीला गळती, काही रुग्ण दगावल्याची भीती - Marathi News | oxygen tank leak in dr zakir hussain hospital at nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik Oxygen Leak: नाशिक पालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीला गळती, काही रुग्ण दगावल्याची भीती

Oxygen Tank Leak : गळती बंद करण्यासाठी तांत्रिक पथकाबरोबरच अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. ...

Coronavirus: “कदाचित ही अखेरची शुभसकाळ...”; कोरोनानं निधनापूर्वी महिला डॉक्टरची FB पोस्ट - Marathi News | Coronavirus: "Maybe this will be the last good morning"; Doctor posted on Facebook dies of corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: “कदाचित ही अखेरची शुभसकाळ...”; कोरोनानं निधनापूर्वी महिला डॉक्टरची FB पोस्ट

शिवडी क्षयरोग रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा जाधव यांचं सोमवारी कोरोनामुळं निधन झालं. ...

coronavirus:"राज्याला ना धोरण ना दिशा ही आजची अवस्था; सरकार अपयशी ठरल्याचे काँग्रेसही बोलू लागलीय’’  - Marathi News | coronavirus: ‘‘The state has no policy or direction today; The Congress has also started saying that the government has failed. " BJP Spoke person Keshav Upadhye Criticize Thackeray Government  | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :coronavirus:"राज्याला ना धोरण ना दिशा ही आजची अवस्था; सरकार अपयशी ठरल्याचे काँग्रेसही बोलू लागलीय’’ 

Maharashtra Politics News : काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लागू करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता या पत्रावरून भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Remdesivir: “रेमडेसिवीर टंचाईसाठी एकट्या अधिकाऱ्यांना दोषी कसं धरता येईल?; मंत्री राजेंद्र शिंगणेही जबाबदार” - Marathi News | How can officials alone be blamed for the remdesivir scarcity BJP Target Minister Rajendra Shingane | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Remdesivir: “रेमडेसिवीर टंचाईसाठी एकट्या अधिकाऱ्यांना दोषी कसं धरता येईल?; मंत्री राजेंद्र शिंगणेही जबाबदार”

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या टंचाईसाठी जबाबदार धरून अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय सरकारने घेतला ...

coronavirus: "कोरोनाला रोखण्यात सरकारचे प्रयत्न अपुरे, राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावा,’’ काँग्रेस नेत्याचे मोदींना पत्र  - Marathi News | coronavirus: "Maharashtra government's efforts to stop corona are insufficient, impose health and economic emergency in the state", Congress leader Ashish Deshmukh's letter to PM Narendra Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :coronavirus: "कोरोनाला रोखण्यात सरकारचे प्रयत्न अपुरे, राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावा,’’ काँग्रेस नेत्याचे मोदींना पत्र 

Congress leader Ashish Deshmukh's letter to PM Narendra Modi : एकीकडे राज्य सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांवर विरोधकांकडून टीका होत असतानाच आता काँग्रेसच्या नेत्यानेही ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत घरचा आहेर दिला आहे. ...

परिस्थिती भीषण! "इतकं हतबल, लाचार कधीच वाटलं नाही..."; कोरोनाचं धक्कादायक वास्तव सांगताना डॉक्टरला कोसळलं रडू - Marathi News | CoronaVirus Mumbai Updates mumbai based doctor breaks down in tears on situation says never seen anything like this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परिस्थिती भीषण! "इतकं हतबल, लाचार कधीच वाटलं नाही..."; कोरोनाचं धक्कादायक वास्तव सांगताना डॉक्टरला कोसळलं रडू

CoronaVirus Marathi News and Live Updates : रुग्णालयात ऑक्सिजनचा अभाव, व्हेंटिलेटर आणि बेड्सची कमतरता, लस आणि रेमडेसिवीरसारख्या तुटवडा निर्माण झाला आहे. ...