लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus In Maharashtra: राज्यात कडक निर्बंध 10 दिवस वाढणार?; आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय - Marathi News | Coronavirus In Maharashtra: Strict restrictions in the state will increase for 10 days ?; Decision in the cabinet meeting today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus In Maharashtra: राज्यात कडक निर्बंध 10 दिवस वाढणार?; आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

केंद्राने काय दिले याची माहिती रोज देणार ...

मोठी दुर्घटना टळली; पाईपवर झाड पडल्याने ऑक्सिजन गळती, १४ रुग्णांना इतरत्र हलवलं - Marathi News | A major accident was averted; An oxygen leak caused by a tree falling on a pipe moved 14 patients elsewhere in parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी दुर्घटना टळली; पाईपवर झाड पडल्याने ऑक्सिजन गळती, १४ रुग्णांना इतरत्र हलवलं

परभणी शहरात मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास जोरदार वादळी वारे सुटले. ...

Coronavirus: O रक्तगटास कोरोनाचा धोका कमी, हे केवळ निरीक्षण; शास्त्रीय पुरावा नाही; वैद्यकीय तज्ज्ञांचे मत - Marathi News | Coronavirus: O blood group reduces the risk of coronavirus, this is the only observation; No classical evidence; Opinions of medical experts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: O रक्तगटास कोरोनाचा धोका कमी, हे केवळ निरीक्षण; शास्त्रीय पुरावा नाही; वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

वैद्यकीय तज्ज्ञांचे मत ...

ऑक्सिजन, रेमडेसिविरसाठी काढली जागतिक निविदा; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती - Marathi News | Global tender drawn for oxygen, remedivir; Information of Health Minister Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑक्सिजन, रेमडेसिविरसाठी काढली जागतिक निविदा; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

काटकसरीने वापर व्हावा यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात आली असून, ती सर्व रुग्णालयांना पाठविण्यात आली आहे.  ...

Coronavirus In Maharashtra: राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका कायम; निर्बंध कायम ठेवावे लागतील, कोरोना टास्क फोर्सचे मत - Marathi News | Coronavirus In Maharashtra: Third wave threat in the state; Restrictions will have to be maintained, Corona Task Force believes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus In Maharashtra: राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका कायम; निर्बंध कायम ठेवावे लागतील, कोरोना टास्क फोर्सचे मत

दुसरी लाट ओसरण्यासाठी निर्बंध कायम ठेवावे लागतील, कोरोना टास्क फोर्सचे मत ...

Coronavirus News: दुसऱ्या लाटेतील नव्या घातक स्ट्रेनचा अमरावतीतून नव्हे, राजस्थानातून उगम; ७० टक्के नमुन्यात बदल - Marathi News | The new deadly strain of the second wave originated from Rajasthan, not Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Coronavirus News: दुसऱ्या लाटेतील नव्या घातक स्ट्रेनचा अमरावतीतून नव्हे, राजस्थानातून उगम; ७० टक्के नमुन्यात बदल

डिसेंबर २०२० मध्ये सर्वप्रथम नोंद, ७० टक्के नमुन्यात बदल ...

Coronavirus In Maharashtra: राज्यात पुन्हा दैनंदिन मृत्यूचा उच्चांक; २४ तासांत ६६ हजार ३५८ रुग्ण, तर ८९५ मृत्यू - Marathi News | Coronavirus In Maharashtra: Daily death toll again in the state; 66,358 patients and 895 deaths in 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus In Maharashtra: राज्यात पुन्हा दैनंदिन मृत्यूचा उच्चांक; २४ तासांत ६६ हजार ३५८ रुग्ण, तर ८९५ मृत्यू

राज्यात अन्य कारणांमुळे १ हजार ९२४ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. ...

Coronavirus News: दिलासादायक! मुंबईत मंगळवारी दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये घट; दिवसभरात ४ हजार १४ रुग्ण - Marathi News | Comfortable! Daily corona patients decline in Mumbai on Tuesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus News: दिलासादायक! मुंबईत मंगळवारी दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये घट; दिवसभरात ४ हजार १४ रुग्ण

दिवसभरात ४ हजार १४ रुग्ण, तर ५९ मृत्यू- आरोग्य विभाग   ...