Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोना विषाणूनं गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून संपूर्ण जगाला वेठीस धरलेलं असताना कोरोना विरोधातील लस निर्मितीत शास्त्रज्ञांना आणखी एक यश आलं आहे. ...
Coronavirus Unlock: कोरोना नियंत्रणात येऊ लागल्यापासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र तज्ज्ञांनी अनलॉकींगवरून गंभीर इशारा दिला आहे. ...
Mask is must for 2+ years children's: पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्कची गरज नसल्याचे केंद्राने म्हटले आहे परंतू दोन वर्षांपुढील मुलांनी शक्यतो मास्क लावावा, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. ...
corona Patient increasing after lockdown unlock: निर्बंध शिथिल केलेल्या जिल्ह्यांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचे आकडेवारीवरून लक्षात येत आहे. विशेष करून अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याची प्राथमिक माहिती आहे ...