लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
ठाणे जिल्ह्यात दिवसभरात ४३६ नवे कोरोना रुग्ण; २५ रुग्णांचा मृत्यू - Marathi News | thane district reported 436 new corona patients in and 25 patients died in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे जिल्ह्यात दिवसभरात ४३६ नवे कोरोना रुग्ण; २५ रुग्णांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ४३६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात २५ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या १० हजार ३३२  झाली आहे.  ...

CoronaVirus: भारतात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर 'ही' लस सर्वात प्रभावी, कंपनीचा मोठा दावा! - Marathi News | CoronaVirus Sputnik v is more efficient against the delta variant of coronavirus than any other vaccine | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus: भारतात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर 'ही' लस सर्वात प्रभावी, कंपनीचा मोठा दावा!

गामालेया सेंटरने कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटसंदर्भात केलेले अध्ययन आंतरराष्ट्रीय समीक्षा जरनलमध्ये प्रकाशित करण्यासाठी सादर केले आहे. या अध्ययाच्या हवाल्यानेच स्पूतनिक व्हीने हा दावा केला आहे. ...

Mumbai Corona Updates: धारावीनं पुन्हा 'करुन दाखवलं'! सलग दुसऱ्या दिवशी एकही नवा कोरोना रुग्ण नाही - Marathi News | Mumbai Corona Updates Dharavi did it again No new corona patients for the second day in a row | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Corona Updates: धारावीनं पुन्हा 'करुन दाखवलं'! सलग दुसऱ्या दिवशी एकही नवा कोरोना रुग्ण नाही

Mumbai Corona Updates: राज्यात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचं दिसून येत आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असून मुंबईसारख्या दाटवस्ती असलेल्या शहरानं कोरोना विरुद्धच्या लढ्यात मोठी कामगिरी केली आहे. ...

Mucormycosis: भिवंडीत म्युकरमायकोसीसचा पहिला बळी; महापालिकेतील महिला सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू  - Marathi News | bhiwandi municipal corporation lady cleaning staff died due to mucormycosis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mucormycosis: भिवंडीत म्युकरमायकोसीसचा पहिला बळी; महापालिकेतील महिला सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू 

Mucormycosis: भिवंडीत कोरोना संकट आटोक्यात आले असले, तरी म्युकरमायकोसीस आजाराने डोके वर काढले असून, भिवंडी महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्याचा म्युकरमायकोसीस आजाराने मंगळवारी मध्यरात्री दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...

विशेष लेखः ...म्हणे महाराष्ट्राने मृत्यू लपविले; एकदा नक्की पाहा हे आकडे! - Marathi News | Coronavirus in Maharashtra: State has reported all covid deaths, not hiding numbers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विशेष लेखः ...म्हणे महाराष्ट्राने मृत्यू लपविले; एकदा नक्की पाहा हे आकडे!

Coronavirus Deaths in Maharashtra: स्वाईन फ्ल्यूचे मागील १२ वर्षांचे आकडे एकीकडे आणि कोविडचे केवळ एका दिवशीचे आकडे एकीकडे अशी परिस्थिती आहे. प्रचंड मोठ्या आकडेवारीचे संकलन आपली यंत्रणा करते आहे. ...

CoronaVirus: ‘धारावी पॅटर्न’ पुन्हा ठरला बेस्ट; दिवसभरात शून्य काेराेना रुग्ण - Marathi News | ‘Dharavi Pattern’ again became the best; Zero corona patients throughout the day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: ‘धारावी पॅटर्न’ पुन्हा ठरला बेस्ट; दिवसभरात शून्य काेराेना रुग्ण

दुसरी लाट; चार महिन्यांत पहिल्यांदाच आढळला नाही एकही बाधित  ...

सामान्यांसाठी लोकल कधी सुरु होतील? विजय वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट - Marathi News | When will the locals start for the general public? Vijay Vadettiwar made it clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सामान्यांसाठी लोकल कधी सुरु होतील? विजय वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट

मुंबईत सोमवारी काेरोनाचे ५२९ रुग्ण आढळले, तर १९ मृत्यूची नोंद झाली आहे. शहर उपनगरांत दिवसभरात ७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.    ...

लसीकरणाची राजकीय जाहिरात केल्यास खबरदार; केंद्राची मान्यता रद्द होणार, पालिका आयुक्तांचा इशारा - Marathi News | bmc commissioner warns that if vaccination is politically advertised Centre recognition will be canceled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लसीकरणाची राजकीय जाहिरात केल्यास खबरदार; केंद्राची मान्यता रद्द होणार, पालिका आयुक्तांचा इशारा

अनुचित जाहिरात एखाद्या केंद्रावर आढळून आल्यास त्या केंद्राला कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांची मान्यता तात्काळ रद्द करण्यात येईल, असा इशारा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सुधारित परिपत्रकाद्वारे दिला आहे.  ...