Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
भारतात शनिवारी 3,46,786 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. याच बरोबर देशातील एकूण संक्रमितांची संख्या वाढून 1,66,10,481 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 24 एप्रिलला 2,624 जणांचा मृत्यू झाला. (CoronaVirus ) ...
coronavirus in India : कोरोनाची सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच राहून उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. अशा परिस्थितीत होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णाची काळजी घेणाऱ्या कुटुंबीयांची जाबबदारी वाढते. अशा कोरोनाबाधित रुग्ण ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,46,786 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2,624 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...
देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दरम्यान वेदनादायी आणि भयानक चित्र समोर येत आहे. बर्याच मन हेलावून टाकत असलेल्या घटना सोशल मीडियात दिसत आहेत. ...
CoronaVirus Prevention : तुमची एक सवय कोरोना व्हायरसपासून ३१ टक्के सुरक्षा देऊ शकते. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून हा बचावाचा उपाय समोर आला आहे. ...