Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Ranji Trophy 2022: गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाचा फटका आता क्रिकेटलाही बसू लागला आहे. बंगाल क्रिकेट संघातील काही खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय अध्यक्ष सौरव ...
सटाणा : शहरातील १५ ते १८ वयोगटामधील मुलांना व युवकांना कोविड प्रतिबंधनात्मक लसीकरण मोहीम सुरू झाली असून, यावेळी शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या लसीकरण केंद्रावर जाऊन पाहणी केली. ...
Goa Schools Closed: राज्यात कोविड फैलावाच्या पार्श्वभूमीवर शाळांचे प्रत्यक्ष वर्ग २६ जानेवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला असून रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे. ...
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar Corona Positive) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ते पुढील सात दिवस विलगीकरणात राहणार आहेत. ...
भिवंडीतील चिंबीपाडा येथील शासकीय आश्रम शाळेतील २० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आश्रम शाळेतील १८ विध्यार्थी तसेच २ कर्मचाऱ्यांचे अहवाल पोसिटिव्ह आल्याने आश्रमशाळेसह तालुका आरोग्य विभागात एकच खळबळ ...