आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
मुंबईत डिसेंबर २०२१ पासून बाधित रुग्ण वाढू लागले. मागील तीन दिवसांत रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. यापैकी ९० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत, तरी पाच टक्के बाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. ...
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांमधील खाटादेखील ताब्यात घेण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. ...
Omicron : ओमायक्रॉनमुळे जगभरातील लोकांचा मृत्यू होत आहे, त्यामुळे त्याला सौम्य असल्याचे समजून दुर्लक्ष करू नका, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. ...
तज्ज्ञांचे मत, सुरुवातीला झपाट्याने वाढणार रुग्णसंख्या. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये ओमायक्राॅनच्या १० पैकी एकाच रुग्णामध्ये लक्षणे आढळत आहेत. त्यामुळे जास्त रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासणार नाही. ...