Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
संतोष मिठारी कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक जण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेऐवजी स्वत:च्या वाहनाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ... ...
Arjun Kapoor corona positive : अर्जुन कपूर पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याची गर्लफ्रेन्ड मलायका अरोरा (Malaika Arora) हिचीही टेस्ट होणार आहे. मलायका व अर्जुन अलीकडे करिश्मा कपूरच्या घरी झालेल्या ख्रिसमस पार्टीत दिसले होते. ...
जेव्हा एका पत्रकारानं एका मुलीला मास्कशिवाय फिरण्याचं कारण विचारलं तेव्हा तिने दिलेलं उत्तर पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...
राज्यात गेल्या ७ दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत वेगानं वाढ होत असल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत आहे आणि ही चिंताजनक बाब असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ...
नागपूर जिल्ह्यात मंगळवारी ३,९८६ चाचण्या झाल्या. यातील शहरात झालेल्या २,८१० चाचण्यांमधून ३४ तर ग्रामीणमध्ये झालेल्या १,१७६ चाचण्यांमधून ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ...