Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
संक्रांतीनिमित्त विविध वस्तूंच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये महिला ग्राहकांची संख्या वाढली आहे. पण समुहाने येणाऱ्या महिला बहुतांश वेळा मास्कचा वापरच करत नसल्याचे दिसून येते. अनेकींच्या नाकावरील मास्क खाली घसरलेला असतो. काहींचा मास्क तर नाक आणि तोंडही न झ ...
जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचे डेल्टा व्हेरिएंट असलेले रुग्ण झपाट्याने वाढत चालले असतानाच पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत माहिती देताना दिसून येत आहे. रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात मंग ...
जिल्ह्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी आहे. प्रत्यक्षात मात्र याचा अंमल होताना दिसत नाही. आदेश निघाला तेव्हा पहिल्या दिवशी दंडात्मक कारवाईचा देखावा करण्यात आला. संसर्ग वाढत असतानाही राजकीय पक्षांचे आंदोलन, मेळावे भरगच्च संख्येने सुरू आहेत. जिल् ...
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी १६७० चाचण्या करण्यात आल्या. यात १४०६ जणांची आरटीपीसीआर, तर २६४ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १७४ नमुने कोरोनाबाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४.९६ टक्के आहे. मंगळवारी बाधितांच्या संख्येत थोड्या प् ...