Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने तब्बल दीड हजाराचा टप्पा ओलांडत १५४९ पर्यंत धडक मारली आहे. त्यातही नाशिक मनपा क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे तब्बल ११८४ नागरिक बाधित आढळून आले असून नाशिक ग्रामीणचे २६७, मालेगाव मनपाचे ४० आणि जिल्हाबाह्यचे ५८ रुग्ण बाध ...
वन्यजीव विभागाने निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर व अकोले तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय बुधवारी (दि.12) घेतला. ...
देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता कोरोना विरोधी लसीकरणावर भर देत आहे. यासोबत केंद्र सरकारकडून दैनंदिन पातळीवर राज्य सरकारांना विविध नियम आणि दक्षता घेण्याबाबतचं मार्गदर्शन केलं जात आहे. ...