Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
देशात कोरोनाचा हाहाकार आता कमी झाला असला तरी कोरोना विरोधातील लसीकरण मोहीम अजूनही जारी आहे. देशात मोठ्या प्रमाणत लसीकरण करुन नागरिकांना कोरोनापासून सुरक्षित केलं जात आहे. ...
कोरोनाची तिसरी लाट नुकतीच ओसरली असली तरी अद्याप शासनाने लागू केलेले निर्बंध काही प्रमाणात दिसून येतात. आता, लग्नकार्य, धार्मिक सणसमारंभांना परवानगी देण्यात येत आहे ...
कोरोनावर हाती आलेल्या लसींमुळे तिसऱ्या लाटेला आपली मुळे मजबूत करता आली नाहीत. मात्र, प्रादुर्भाव वाढला व या लाटेतही कित्येकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. तब्बल दोन ते अडीच महिन्यांपासून प्रादुर्भाव असलेली तिसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. यामुळेच ...