लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , फोटो

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
बापरे! राजस्थानमधील महिला गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना संक्रमित, सलग ३१ टेस्ट पॉझिटिव्ह! - Marathi News | coronavirus women positive covid for five months in bharatpur rajasthan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! राजस्थानमधील महिला गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना संक्रमित, सलग ३१ टेस्ट पॉझिटिव्ह!

पाकिस्तान पुन्हा चीनपुढे नतमस्तक; मिळाला चिनी कोरोना लसीचा आधार - Marathi News | china to give 5 lakh corona virus vaccine doses to pakistan as a gift foreign minister praises them | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान पुन्हा चीनपुढे नतमस्तक; मिळाला चिनी कोरोना लसीचा आधार

कोरोना लसीकरणानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू?; कुटुंबीयांची लसीविरोधात तक्रार, केला गंभीर आरोप - Marathi News | chandigarh health worker dies days after jab official said no corona vaccine link | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीकरणानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू?; कुटुंबीयांची लसीविरोधात तक्रार, केला गंभीर आरोप

Corona Vaccine : सर्वप्रथम देशातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. कोरोना लसीचे काही साईड इफेक्ट देखील पाहायला मिळत आहेत. ...

निःशब्द ! सिरम इन्स्टिटयूटमधील भीषण 'अग्नितांडव'; पाच जणांनी गमावला आगीत होरपळून जीव - Marathi News | The fierce ‘Agnitandav’ at the Serum Institute; Five people lost their lives | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :निःशब्द ! सिरम इन्स्टिटयूटमधील भीषण 'अग्नितांडव'; पाच जणांनी गमावला आगीत होरपळून जीव

मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूटच्या एसईझेडमधील इमारतीच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर आज दुपारी २ वाजून ३३ मिनिटांनी आग लागली. या आगीत इमारतीमधील ५ जणांचा होरपळून मृत्यु झाला. ...

Covid Vaccination: मोठ्या थाटात लस टोचली; दुसऱ्याच दिवशी चाचणीत नर्स कोरोना पॉझिटिव्ह निघाली - Marathi News | After Covid Vaccination Nurse tested Positive in Corona Report at MP | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Covid Vaccination: मोठ्या थाटात लस टोचली; दुसऱ्याच दिवशी चाचणीत नर्स कोरोना पॉझिटिव्ह निघाली

ब्रिटननंतर आता जर्मनीत सापडला कोरोनाचा नवा स्ट्रेन; आधीच्या स्ट्रेनपेक्षाही अधिक जीवघेणा ठरणार? - Marathi News | New corona variant found in germany at science | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :ब्रिटननंतर आता जर्मनीत सापडला कोरोनाचा नवा स्ट्रेन; आधीच्या स्ट्रेनपेक्षाही अधिक जीवघेणा ठरणार?

दिलासादायक! सरकारने लॉन्च केलं कोविड-19 लसीकरण ट्रॅकर, रिअल टाईम अपडेट पाहता येणार - Marathi News | government launches covid 19 vaccination tracker everyone will be able to see real time update of vaccination | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दिलासादायक! सरकारने लॉन्च केलं कोविड-19 लसीकरण ट्रॅकर, रिअल टाईम अपडेट पाहता येणार

CoronaVirus Marathi News and Live Updates: केंद्र सरकारच्या वतीने कोरोना लसीकरणाच्या संबंधित एका नवीन ट्रॅकरचे लॉन्चिंग करण्यात आलं आहे. ...

आत्मनिर्भर भारत... मुंबई विमानतळावरुन कोरोनाची 'लस निघाली परदेशाला' - Marathi News | Self-reliant India ... Corona's 'vaccine goes abroad' from Mumbai airport | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :आत्मनिर्भर भारत... मुंबई विमानतळावरुन कोरोनाची 'लस निघाली परदेशाला'