लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , फोटो

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
GOOD NEWS : ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनवर मात करण्यास भारतातील कोव्हिशील्ड प्रभावी ठरतेय - Marathi News | GOOD NEWS: indias covishield vaccine is effective against uk strain of corona virus | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :GOOD NEWS : ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनवर मात करण्यास भारतातील कोव्हिशील्ड प्रभावी ठरतेय

बापरे! कोरोनामुळे 162 नव्हे तर तब्बल 734 डॉक्टर्सनी गमावला जीव, IMAने दिली आकडेवारी; पत्रातून केला खुलासा - Marathi News | questions over death toll of doctors from coronavirus indian medical association demands investigation | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! कोरोनामुळे 162 नव्हे तर तब्बल 734 डॉक्टर्सनी गमावला जीव, IMAने दिली आकडेवारी; पत्रातून केला खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात डॉक्टर, नर्स आणि आरोग्य क्षेत्रातील सर्वच कर्मचारी आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून काम करत आहेत. ...

आशेचा किरण! "या" लसीची कमाल, पहिल्या डोसनंतर कोरोनाच्या संसर्गात 67 टक्क्यांनी घट, रिसर्चमधून दावा - Marathi News | oxford study says first dose of astrazenecas vaccine cuts covid spread by 67 percent | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आशेचा किरण! "या" लसीची कमाल, पहिल्या डोसनंतर कोरोनाच्या संसर्गात 67 टक्क्यांनी घट, रिसर्चमधून दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली असतानाच लसीबाबत एक दिलासादायक माहिती आता समोर आली आहे. ...

जगभरात खळबळ उडाली! एकाच रुग्णामध्ये दोन प्रकारचे कोरोना स्ट्रेन; शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा - Marathi News | horrible! Two types of corona virus were found in the one patient | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभरात खळबळ उडाली! एकाच रुग्णामध्ये दोन प्रकारचे कोरोना स्ट्रेन; शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

Corona Virus News : आधीच कोरोनाच्या नवीन स्ट्रेनने जगभरात धास्ती पसरवली असताना आता आणखी एक खळबळजनक वृत्त हाती आले आहे. जगातील पहिल्याच डबल इन्फेक्शनचा प्रकार समोर आला आहे. ...

बापरे! बनावट लस पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 3000 डोस जप्त; 80 जणांना अटक - Marathi News | china cracks fake covid 19 vaccine ring confiscates 3000 doses | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! बनावट लस पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 3000 डोस जप्त; 80 जणांना अटक

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

...म्हणून इतर देशांना कोरोना लशीची निर्यात करणारा भारत, जनतेसाठी बाजारात विकत नाहीय व्हॅक्सीन! - Marathi News | Why Indian government exporting coronavirus vaccine but not selling in market | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :...म्हणून इतर देशांना कोरोना लशीची निर्यात करणारा भारत, जनतेसाठी बाजारात विकत नाहीय व्हॅक्सीन!

आनंदाची बातमी! देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही - Marathi News | 147 districts in country haven't seen case of COVID19 in last 7 days says Union Minister Dr Harsh Vardhan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाची बातमी! देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

CoronaVirus Marathi News and Live Updates : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबतची एक अत्यंत दिलासादायक आकडेवारी दिली आहे. ...

फक्त सहा दिवसांत 10 लाख लोकांना टोचली कोरोनाची लस, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती - Marathi News | ccorona vaccine gets 10 lakh people in just six days, according to the Union Ministry of Health | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त सहा दिवसांत 10 लाख लोकांना टोचली कोरोनाची लस, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती