कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Mumbai Covid 19 Danger Zones : मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी होत असला तरी गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मुंबईतील कोणते ९ विभाग अजूनही 'डेंजर झोन'मध्ये आहेत? जाणून घेऊयात... ...
Corona New Variant : एका बाजूला जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना दुसरीकडे कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची दहशत वाढत आहे. या नव्या स्ट्रेनबाबत एक काळजी करण्यासारखी माहिती समोर आलीय. जाणून घेऊयात... ...
Adar Punawala of Serum institute: कोरोना लसीमुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आलेल्या सिरम इन्स्टिट्युटचे अदार पुनावाला यांनी आज मोठी घोषणा केली आहे. सिरम ही जगातील सर्वात मोठी लस बनविणारी कंपनी आहे. ...
कोरोना लॉकडाऊन शिथील केल्यानंतर आजही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात आणि देशातील आजची कोरोना रुग्णांचा काय स्थिती आहे, यासंदर्भात माहिती ठेवायला हवी. कोरोना आता हद्दपार झालाय, अशाच अविर्भावात आपण वावरतोय, पण आजही राज्यात दिवसाला 3 हजार पेक्षा ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लसीचे काही साईड इफेक्ट्स देखील समोर आले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये लसीबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. ...