कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Coronavirus Lockdown: गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. शनिवारी (27 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 62,258 ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाचा नेमका प्रसार कुठून आणि कसा झाला याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची एक टीम काही दिवसांपूर्वी चीनमध्ये दाखल झाली आहे. ...
कोणतीही सहव्याधी नसलेल्या ४५ वर्षे वयावरील सर्व व्यक्तींना १ एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधक लस घेता येऊ शकणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी सांगितले. (coron ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. ...
corona vaccination : कोरोना लसीकरणादरम्यान, एका गर्भवतीला कोरोनाविरोधातील लस देण्यात आली होती. आता जन्माला आलेल्या तिच्या बाळामध्ये काही खास बदल दिसून आले आहेत ...