कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. फ्रान्समध्ये तिसरी लाट आली आहे. फ्रान्समध्ये कोरोनाने रौद्ररुप धारण केलं असून पुन्हा एकदा तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे ...
सध्या देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव असल्याने एप्रिल फूलचा आधार घेऊन पोलिसांनी अफवा न पसरविणाऱ्या बातम्या किंवा मेसेजेस शेअर न करण्याचे बजावले आहे. ...
World First Covid 19 Vaccine for Animals And CoronaVirus News : पाळीव प्राण्यांनाही कोरोना होऊ नये म्हणून चक्क पाळीव प्राण्यांसाठी कोरोनाची लस तयार केली आहे. ...
Coronavirus will infect Children's after Mutant: सध्या कोणत्याही देशात लहान मुलांना कोरोना लस दिली जात नाहीय. मात्र, संशोधकांनी मोठा इशारा दिला आहे. कोरोनासोबतची लढाई जिंकायची असेल तर लहान मुलांना देखील लस देणे गरजेचे आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच दरम्यान देशातील एका राज्यात मास्कबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ...