स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 16:44 IST2026-04-14T16:25:51+5:302026-04-14T16:44:38+5:30

Shree Swami Samarth Smaran Din 2026: स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६:अशक्य ही शक्य करतील स्वामी! या विश्वासाने १५ एप्रिल रोजी साजरी करा स्वामी समर्थ पुण्यतिथी; खास स्टेटस आणि इमेजेस शेअर करून स्वामींच्या चरणी वंदन करूया! आपल्या प्रपंचात परमार्थाची गोडी निर्माण करणाऱ्या स्वामींप्रति आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी तुमच्या व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून प्रेरणादायी मेसेजेस आणि स्टेटसचा हा खजिना खास स्वामीभक्तांसाठी!

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका! श्री स्वामी समर्थ

जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठिशी आहे श्री स्वामी समर्थ

गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही! स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शतशः नमन

देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगी की, तुमचा देव किती मोठा आहे श्री स्वामी समर्थ

निःशंक हो, निर्भय हो, मना रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ

तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे पडू देणार नाही! पुण्यस्मरण दिनी स्वामी चरणी विनम्र अभिवादन!