लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
कोरोनामुळे एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू; आता घरात ६ आणि ८ वर्षांच्या दोन चिमुकल्या! - Marathi News | four member of family died due to coronavirus in ghaziabad two innocent daughters left lone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू; आता घरात ६ आणि ८ वर्षांच्या दोन चिमुकल्या!

देशाता कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना दररोज जीवघेण्या कहाण्या ऐकायला मिळत आहेत. ...

लसीकरणाची 'ऑनलाईन नोंदणी' करताना सावधान, पोलिसांचा सूचक इशारा - Marathi News | Be careful when registering for vaccinations online, a police warning to people | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :लसीकरणाची 'ऑनलाईन नोंदणी' करताना सावधान, पोलिसांचा सूचक इशारा

महाराष्ट्र सायबर पोलीस विभागाकडून एक संदेश जारी करण्यात आला असून नागरिकांना फेक अॅप आणि शासनमान्य नसलेल्या कुठल्याही इंटरनेट प्रणालीशी आपली खासगी माहिती शेअर न करण्याचे सूचविण्यात आले आहे. ...

धक्कादायक ! कोरोनातून बरे झालेल्या 10 रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण - Marathi News | Infection of mucomycosis in 10 patients with corona healing in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धक्कादायक ! कोरोनातून बरे झालेल्या 10 रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण

१० रुग्णांची नोंद : चुकीची ऑक्जिसन थेरपी ठरू शकते घातक ...

Paytm युजर्ससाठी मोठी बातमी! पेमेंट करताना आता द्यावे लागणार नाही चार्ज, जाणून घ्या कोणाला होणार फायदा - Marathi News | paytm payment gateway waives off transaction fees due to covid relief donations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm युजर्ससाठी मोठी बातमी! पेमेंट करताना आता द्यावे लागणार नाही चार्ज, जाणून घ्या कोणाला होणार फायदा

paytm : कंपनीने कोरोना लस स्लॉट शोधण्यासाठी नवीन टूल Paytm Vaccine Slot Finder लाँच करण्याची घोषणा केली आहे. ...

CoronaVirus: ‘मुंबई मॉडेल’ प्रेरणादायी; नीती आयोगाकडूनही दखल, महापालिकेचे केले कौतुक - Marathi News | coronavirus niti aayog amitabh kant says inspirational mumbai model of corona management | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: ‘मुंबई मॉडेल’ प्रेरणादायी; नीती आयोगाकडूनही दखल, महापालिकेचे केले कौतुक

CoronaVirus: अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीवेळी मुंबई महापालिकेची पाठ थोपटली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या नीती आयोगाने मुंबईतील कोरोनाच्या व्यवस्थापनाची दखल घेत कौतुक केले आहे. ...

कोविन अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणींमुळे लोकांची गैरसोय, विकेंद्रीकरण करा : जयंत पाटील - Marathi News | jayant patil on corona vaccine registration co win app otp issue demands decentralize | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोविन अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणींमुळे लोकांची गैरसोय, विकेंद्रीकरण करा : जयंत पाटील

Coronavaccine : लसीकरणाची प्रक्रिया सर्वांसाठी सोपी आणि सर्वसमावेशक असावी, पाटील यांची मागणी. ...

CoronaVirus: “मोदी सरकारने आपले काम योग्य पद्धतीने केले असते, तर ही वेळच आली नसती” - Marathi News | coronavirus congress rahul gandhi slams modi govt over receiving foreign help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “मोदी सरकारने आपले काम योग्य पद्धतीने केले असते, तर ही वेळच आली नसती”

CoronaVirus: केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. ...

नियोजनाची क्षमता नसेल तर जाहिराती करून निर्णय का जाहीर करता?; लसीकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा केंद्राला सवाल - Marathi News | ncp leader nawav malik slams bjp government modi over vaccination process shortage covid 1 task force court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नियोजनाची क्षमता नसेल तर जाहिराती करून निर्णय का जाहीर करता?; लसीकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा केंद्राला सवाल

Coronavirus In India : जी कामे केंद्र सरकारला करायची आहेत ती केंद्र सरकारकडून होत नसल्याने न्यायालयाच्या आदेशाने होत आहेत, मलिक यांची टीका ...