लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine : १३ हजारपैकी १० हजार लसी संपल्या, आल्या पावली मागे फिरावे लागल्याने नागरिकांचा संताप - Marathi News | Corona Vaccine: 10,000 out of 13,000 vaccines run out, citizens angry over steps taken back | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Corona Vaccine : १३ हजारपैकी १० हजार लसी संपल्या, आल्या पावली मागे फिरावे लागल्याने नागरिकांचा संताप

Corona Vaccine : नागरिकांची संख्या अडीचशे ते तीनशे असताना, लसीचा पुरवठा कमी झाल्याने अनेक नागरिकांना लस मिळाली नाही. ...

CoronaVirus: गायीच्या शेणाने खरंच कोरोना बरा होतो?; डॉक्टरांनी दिलेला हा इशारा वाचाच! - Marathi News | doctors warn against use of cow dung as cure for coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: गायीच्या शेणाने खरंच कोरोना बरा होतो?; डॉक्टरांनी दिलेला हा इशारा वाचाच!

CoronaVirus: आता रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गोमय उपयुक्त असून, यामुळे कोरोनाला दूर ठेवले जाऊ शकते, असा दावा केला जात आहे. मात्र, यासंदर्भात डॉक्टरांनी एक इशारा दिला आहे. ...

Fact Check : कोविड अलर्ट! पाण्याद्वारेही वेगाने होतोय कोरोनाचा फैलाव?; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत - Marathi News | Fact Check : Netherlands scientists have found active genes of the coronavirus in the treatment plant | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Fact Check : कोविड अलर्ट! पाण्याद्वारेही वेगाने होतोय कोरोनाचा फैलाव?; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Fact Check : सांडपाण्यात व्हायरसचे सक्रिय जीन्स सापडले आहेत. आता नदी, नाल्यांच्या पाण्यातून कोरोना व्हायरस पसरू शकतो का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

CoronaVirus: “कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या इशाऱ्यानंतरही मोदी सरकार झोपा काढत राहिलं” - Marathi News | asaduddin owaisi says scientists warned about 2nd corona wave will come but despite that the govt failed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या इशाऱ्यानंतरही मोदी सरकार झोपा काढत राहिलं”

CoronaVirus: एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे. ...

रितेश आणि जेनेलियाने घेतली कोरोना लस | Ritesh Deshmukh and Genelia took Covid Vaccine | Lokmat Filmy - Marathi News | Ritesh and Genelia take the corona vaccine Ritesh Deshmukh and Genelia took Covid Vaccine | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :रितेश आणि जेनेलियाने घेतली कोरोना लस | Ritesh Deshmukh and Genelia took Covid Vaccine | Lokmat Filmy

...

४५ वरील वयोगटातील लाभार्थींना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस लवकरच - Marathi News | Beneficiaries above the age of 45 will soon receive a second dose of covaxin | Latest akola News at Lokmat.com

अकोला :४५ वरील वयोगटातील लाभार्थींना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस लवकरच

Covaxin in Akola : ११ मेपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश अतरिक्त संचालक आरोग्य सेवाच्या डॉ, अर्चना पाटील यांनी एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. ...

Corona Vaccine : विभागासाठी लसीचे १ लाख २७ हजार डोस - Marathi News | Corona Vaccine News : 1 lakh 27 thousand doses of vaccine for the department | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Vaccine : विभागासाठी लसीचे १ लाख २७ हजार डोस

Corona Vaccine News : कोव्हॅक्सिनचा पुरवठा अत्यल्प असल्याने दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांच्या हाती पुन्हा निराशाच येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

कोरोनाची लस घेतल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? What To Eat And What Not Eat To After Vaccination? - Marathi News | What to eat and what not to eat after getting corona vaccine? What To Eat And What Not Eat To After Vaccination? | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :कोरोनाची लस घेतल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? What To Eat And What Not Eat To After Vaccination?

कोरोनाची लस घेतल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? याबद्दलची संपूर्ण आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...