कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
कोरोना संसर्गावर प्रभावी उपाययोजना या अर्थाने १८ वयोगटावरील प्रत्येकासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र, लसीकरण केंद्रांवर नियोजन नसल्यामुळे नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यातही शहरी केंद्रांवर गर्दी होत असल्याने आता ग्रामीणमध्ये धाव घेतल्याने तेथीलही क ...
जिल्हा प्रशासन याबाबतीत गांभीर्याने विचार करीत आहे. मात्र, जोपर्यंत लसीचा साठा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत नागरिकांना लस कशी देणार, असाही प्रश्न जिल्हा प्रशासनाला सतावत आहे. संभावीत तिसरी लाट ही पहिल्या दोन लाटींपेक्षा तीव्र राहणार असल्याचे मत आधीच ...
जिल्ह्यात लसीकरण सुरू झाल्यानंतर सुरुवातीला नागरिकांकडून प्रतिसादच मिळत नव्हता. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर ४०० ते ५०० लसी उपलब्ध करून दिल्या जात होत्या. दरम्यान, कोरोना संसर्ग वाढल्याने नागरिक जागृत झाले. आरोग्य विभागानेही लसीकरणाचे महत्त्व पटवून द ...
भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काहीसे असेच होत असल्याचे सध्या दिसत आहे. इतर जिल्ह्यातील लोकांमुळे भेंडाळा परिसरातील नागरिकांना लस घेण्याची तारीख मिळणे कठीण झाले आहे. कारण ऑनलाईन प्रक्रियेमघ्ये स्पष्ट दाखवत आहे की, भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र ...
काेराेनाच्या सुरुवातीच्या कालावधीत लक्षणे दिसूनही नागरिक चाचणी करून घेत नव्हते. उलट गावातच उपचार करून घेण्याकडे त्यांचा कल राहत हाेता. मात्र, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत काेराेनामुळे मृत्यू हाेणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे नागरिकांमध्ये काेराेनाची ...
जिल्ह्यात मंगळवारपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला गती मिळाली होती. नऊ हजारांवर डोस यासाठी प्राप्त करून देण्यात आले होते. मात्र १ लाख ५३ हजार २२६ नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत होते; तर प्रत्येक जिल्ह्यात हेच चित्र होते. दुसरीकडे लसी ...
संपूर्ण जिल्ह्यात १७८ केंद्रांवर कमी अधिक प्रमाणात उपलब्धतेनुसार लसीकरण करण्यात येते. दर दिवसाला २० हजार लसीची आवश्यकता असताना संपूर्ण जिल्ह्यासाठी सरासरी दोन ते तीन हजार लस प्राप्त होत आहे. यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने मोठा गोंधळ उडत ...
रविवार ९ मे रोजीपर्यंत कोविडच्या लसीचे २ लाख ४१ हजार १४९ डोस लाभार्थ्यांना देण्यात आले. यापैकी लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १ लाख ९८ हजार ५०० आहे तर लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या ४२ हजार ६४९ असल्याचे सांगण्यात आले. लसीकरण मोहिमेला सर्वच ...