लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
पीएम केअर्स फंडातून पुरवलेले व्हेंटिलेटर्स निघालेत बिनकामी, ८० पैकी ७१ खराब, दोन तासांत पडतात बंद - Marathi News | 71 out of 80 Ventilators from PM Care Fund bad, shut down in two hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम केअर्स फंडातून पुरवलेले व्हेंटिलेटर्स निघालेत बिनकामी, ८० पैकी ७१ खराब, दोन तासांत पडतात बंद

वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, हे  व्हेन्टिलेटर्स एक-दोन तासांच बंद पडतात.  भूलशास्रज्ञांनी सांगितले की,  केंद्राकडून पाठविण्यात आलेल्या  व्हेंटिलेटर्सवर भरवसा ठेवता येऊ शकत नाही. कारण वापर चालू असताना मध्येच यंत्रे  बंद पडतात. ...

गोव्याचा श्वास घुसमटला; गोमेकॉत सलग दोन दिवस ऑक्सिजन आभावी ४७ कोरोना रुग्ण दगावले - Marathi News | For two days in a row 47 corona patients died due to lack of oxygen | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोव्याचा श्वास घुसमटला; गोमेकॉत सलग दोन दिवस ऑक्सिजन आभावी ४७ कोरोना रुग्ण दगावले

गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) या राज्यातील आरोग्य व्यवस्थेतल्या शिखर संस्थेत गेले सलग दोन दिवस ऑक्सिजनच्या व्यवस्थापनातल्या ढिसाळपणामुळे तब्बल ४७ कोरोना रुग्ण दगावले. ...

CoronaVirus : कोरोना केंद्रात आग, ६१ रुग्णांना हलविले - Marathi News | CoronaVirus: Fire at Corona Center, 61 patients evacuated in gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : कोरोना केंद्रात आग, ६१ रुग्णांना हलविले

अधिकाऱ्यांनी सांगितले की, किरकोळ आग लागल्यानंतर धूर निघाल्यामुळे कोरोना व्हायरसच्या एकूण ६१ रुग्णांना अन्य रुग्णालयांत हलविण्यात आले. ...

राज्यांना मिळणार लसीचे दोन कोटी डोस, दुसरा डोस घेणाऱ्या ४५ वर्षांवरील लोकांना द्यावे प्राधान्य - केंद्र सरकार - Marathi News | States will get 2 crore doses of vaccine, priority should be given to people above 45 years of age who take the second dose - Central Government | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यांना मिळणार लसीचे दोन कोटी डोस, दुसरा डोस घेणाऱ्या ४५ वर्षांवरील लोकांना द्यावे प्राधान्य - केंद्र सरकार

प्राधान्यपर गटांसाठी राज्यांना दोन कोटी डोस देण्यात येणार असून, सशुल्क श्रेणीत आणखी दोन कोटी डोस दिले जातील. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे मोफत किंवा शुल्क आकारून लसीकरणासाठी हे डोस असतील. केंद्राकडून राज्यांना लोकसंख्येनुसार पुरवठा होतो. राज्यांच ...

CoronaVirus : २ ते १८ वयातील मुलांच्या लसीसाठी चाचणीला मंजुरी - Marathi News | CoronaVirus: Test approved for vaccines for children between the ages of 2 to 18 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : २ ते १८ वयातील मुलांच्या लसीसाठी चाचणीला मंजुरी

कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सीरमची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसी प्रभावी ठरल्या आहेत. ...

सर्वांना मोफत लस द्या, ‘सेंट्रल विस्टा’ थांबवा, १२ विरोधी पक्षांचे पंतप्रधानांना पत्र - Marathi News | Give Free vaccines to all, stop 'Central Vista', letter of 12 Opposition parties to PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वांना मोफत लस द्या, ‘सेंट्रल विस्टा’ थांबवा, १२ विरोधी पक्षांचे पंतप्रधानांना पत्र

नवे संसद भवन तसेच पंतप्रधानांचे निवासस्थान यांचा समावेश असलेल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम तत्काळ थांबवून यासाठी निर्धारित केलेल्या निधीतून ऑक्सिजन आणि लस यांसारख्या जीवना‌वश्यक बाबींची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी या पत्रात केली आहे. ...

31 मेपर्यंत निर्बंध कायम; मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब; १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबविले - Marathi News | Restrictions remain in place until May 31; Vaccination between the ages of 18 to 44 has been stopped by the Cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :31 मेपर्यंत निर्बंध कायम; मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब; १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबविले

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत येऊन भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतः ही माहिती मंत्रिमंडळ बैठकीत दिली. ...

घरोघरी जाऊन लसीकरण केले असते, तर अनेक लोकांचे जीव वाचविता आले असते; हायकोर्टाने सुनावले - Marathi News | Many lives could have been saved if they had been vaccinated at home; says High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरोघरी जाऊन लसीकरण केले असते, तर अनेक लोकांचे जीव वाचविता आले असते; हायकोर्टाने सुनावले

ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर जाण्यास असमर्थ असताना केंद्र सरकार हा उपक्रम सक्रियपणे का राबवीत नाही, असा सवाल मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला केला. ...