कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
कोरोना प्रतिबंधक लसीकरणसाठी शासनाने उपलब्ध केलेल्या कोविशील्ड व कोवॅक्सिन या लसीच्या एकूण ३,४१,९५० लसीच्या डोसेसचा पुरेपूर वापर करून एकूण ३,५०,५२८ डोसेस लाभार्थ्यांना देण्यात आले असून यामध्ये फक्त -२.५१ टक्केच लस वाया गेली आहे. ...
Corona vaccination in India: केंद्र सरकारने लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी खास योजना आखली आहे. या योजनेमध्ये जर तुम्ही लस घेतानाचा फोटो शेअर केला तर पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळणार आहे. ...
आमच्या मुलांसाठी असणारी लस परदेशात का पाठवली असा सवाल काँग्रेसकडून विचारण्यात आला आहे. मुंबईतील विविध भागात ही पोस्टर्स लावण्यात आली असून त्यावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नावं आहे ...
कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत केंद्र सरकारनं गुरुवारी एक नवी गाइडलाइन जाहीर केली आहे. यात एअरसोल आणि ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून कोरोना विषाणू परसण्याची माहिती देण्यात आलीय. नेमकं काय हे जाणून घेऊयात... ...
Corona vaccine In Satara : सातारा जिल्ह्याला कोरोना लस मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने मोहीम अडखळतच सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ६ लाख ९३ हजार नागरिकांनाच पहिला डोस मिळालेला आहे. लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास मोहिमेला वेग येणार आहे. ...