लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus : जगभरात कोरोनाचा कहर सुरूच; आता 'या' देशात चौथ्या लाटेचा धोका, जाणून घ्या कारण - Marathi News | CoronaVirus covid-19 delta variant in the world danger of fourth wave in canada | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : जगभरात कोरोनाचा कहर सुरूच; आता 'या' देशात चौथ्या लाटेचा धोका, जाणून घ्या कारण

covid-19 delta variant : टॅम यांनी, तरूण वयस्कांचे लवकरात लवकर पूर्णपणे लसीकरण करण्याचा आग्रह केला आहे. तसेच, या वयोगटातील लोकांत लसीकरणाच्या बाबतीत देश मागे पडत आहे. ...

जिल्ह्यात लसीकरणात गोंदिया तालुका आहे आघाडीवर - Marathi News | Gondia taluka is leading in vaccination in the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात लसीकरणात गोंदिया तालुका आहे आघाडीवर

१६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, सुरुवातील लसीकरणाबाबत नागरिकांत मोठ्या प्रमाणात संभ्रम असल्यामुळे लसीकरणाला पाहिजे तसा प्रतिसाद दिसून आला नाही. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला व यापासून जिल्हाही सुटू शकला नाही. अशा ...

एकाच दिवशी 19,615 व्यक्तींना काेविड व्हॅक्सिन - Marathi News | Covid vaccine to 19,615 people in a single day | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एकाच दिवशी 19,615 व्यक्तींना काेविड व्हॅक्सिन

विशेष म्हणजे शुक्रवारी आरोग्य विभागाने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात लसीकरण मोहिमेला गती दिली असता, नागरिकांचा त्याला स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल १९ हजार ६१५ व्यक्तींनी कोरोनाची लस घेतली. यात लसीचा पहिला डोस घेणाऱ्या ...

Corona virus Pimpri : पिंपरीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी, कोरोनामुक्तही घटले - Marathi News | Corona virus Pimpri : The number of positive patients and corona free patients decreased | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus Pimpri : पिंपरीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी, कोरोनामुक्तही घटले

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात मागील आठवड्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला आहे. ...

कर्नाटक प्रवेशासाठीचे लस प्रमाणपत्र रद्द; कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्रच बंधनकारक - Marathi News | Vaccination certificate for Karnataka entry canceled; Corona negative certificate is binding | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्नाटक प्रवेशासाठीचे लस प्रमाणपत्र रद्द; कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्रच बंधनकारक

CoronaVIrus Karnataka Kolhapur : कर्नाटकात प्रवेश करायचा असेल तर कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्र किंवा कोरोना लसीचा एक डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले होते. परंतु शनिवार दिनांक 31 पासून कर्नाटकात प्रवेशासाठीचे कोरोना लसीचे प्रमाणपत्र रद्द करण ...

मस्तच! डोंबिवलीतील 103 वर्षांच्या अजीबाईंनी घेतली कोरोना विरोधी लस - Marathi News | 103 year old women from Dombivli get vaccinated | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मस्तच! डोंबिवलीतील 103 वर्षांच्या अजीबाईंनी घेतली कोरोना विरोधी लस

कोरोनां संकटाशी दोन हात करण्यासाठी  लसीकरण हे अत्यंत महत्वाचे आहे असे तज्ञांनी सांगितले आहे. ...

Corona Vaccine: मोठी बातमी! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर लस कितपत प्रभावी? द लँसेटच्या रिपोर्टनं वाढवलं जगाचं टेन्शन - Marathi News | CoronaVirus vaccine immunity erupts lancet report sparks concern need of booster dose | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccine: मोठी बातमी! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर लस कितपत प्रभावी? द लँसेटच्या रिपोर्टनं वाढवलं जगाचं टेन्शन

हा रिपोर्ट आल्यानंतर, कोरोना विरोधात लसीचे दोन डोसही पुरेसे नाहीत का? बूस्टर डोसची आवश्यकता पडणार का? आणि असे असेल तर किती दिवसांनंतर घ्यावा लागेल? अशी चर्चाही सुरू झाली आहे. (CoronaVirus vaccine immunity) ...

CoronaVirus Live Updates : धोका वाढला! कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अत्यंत खतरनाक, कांजण्यांप्रमाणे वेगाने पसरतोय संसर्ग, रिसर्चमधून खुलासा - Marathi News | CoronaVirus Live Updates covid 19 delta variant may spread like chickenpox cause more severe infection reports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : धोका वाढला! कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अत्यंत खतरनाक, कांजण्यांप्रमाणे वेगाने पसरतोय संसर्ग, रिसर्चमधून खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात डेल्टा व्हेरिएंटचा अत्यंत वेगाने प्रसार होत आहे. संशोधनातून आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. ...