लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVaccine: रिलायन्स लाइफ सायन्सेसचीही लस येणार; चाचणी करण्याची समितीची शिफारस - Marathi News | Corona Vaccine by Reliance Life Sciences; Committee recommendation to trials pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स लाइफ सायन्सेसचीही लस येणार; चाचणीसाठी समितीची शिफारस

Corona Vaccine Reliance Life Sciences: डीसीजीआयची मंजुरी मिळाल्यानंतर रिलायन्स लाईफ सायन्सेस कंपनी पहिल्या टप्प्यातील चाचणी सुरु शकते. ...

CoronaVirus : आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येताना आरटीपीसीआर चाचणी बांधनकारक, राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | CoronaVirus: RTPCR test mandatory for international travellers, Maharashtra govt decides | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येताना आरटीपीसीआर चाचणी बांधनकारक, राज्य सरकारचा निर्णय

आज गेल्या 24 तासांत राज्यात ४ हजार ६५४ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १७० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

पुणे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण प्राधान्याने पूर्ण करणार  - Marathi News | Vaccination of teachers and non-teaching staff in Pune district will be completed with priority | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण प्राधान्याने पूर्ण करणार 

गर्दी करून तिस-या लाटेला आमंत्रण देऊ नका: अजित पवार ...

रेकॉर्डब्रेक कामगिरी, आज झालं तब्बल 93 लाख नागरिकांचं लसीकरण - Marathi News | Record-breaking performance, corona vaccine was given to 93 lakh citizens today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेकॉर्डब्रेक कामगिरी, आज झालं तब्बल 93 लाख नागरिकांचं लसीकरण

देशातील एकूण लसीकरणाच्या आकड्यानं पार केला 62 कोटींचा टप्पा ...

मुकेश अंबानींच्या रिलायन्स लाईफ सायन्सेसच्या कोरोना लसीच्या पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीला मंजुरी - Marathi News | Reliance Life gets SEC nod for clinical trials of 2 dose Covid 19 vaccine india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुकेश अंबानींच्या रिलायन्स लाईफ सायन्सेसच्या कोरोना लसीच्या पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीला मंजुरी

Coronavirus Vaccine : रिलायन्स लाईफ सायन्सेसही कोरोना प्रतिबंधात्मक लस विकसित करण्यावर करत आहे काम. कंपनीच्या लसीच्या पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीला मिळाली मंजुरी. ...

Coronavirus: धक्कादायक! देशात गेल्या 24 तासांत समोर आले 44 हजार नवे कोरोना बाधित, केरळ-महाराष्ट्रानं टेन्शन वाढवलं - Marathi News | Coronavirus updates India reports 44658 new cases increase in kerala and maharashtra again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: धक्कादायक! देशात गेल्या 24 तासांत समोर आले 44 हजार नवे कोरोना बाधित, केरळ-महाराष्ट्रानं टेन्शन वाढवलं

देशातील एकूण नव्या कोरोना बाधितांपैकी 36 हजारांहून अधिक नवे रुग्ण केवळ केरळ आणि महाराष्ट्रातून समोर आले आहेत. म्हणजेच देशातील 79 टक्के नवे कोरोना रुग्ण केवळ या दोन राज्यांतूनच समोर आले आहेत. ...

ममता बॅनर्जींची मोठी घोषणा, डॉक्टर्स अन् नर्सेसला घर बांधण्यासाठी जागा फुकट - Marathi News | Mamata Banerjee's big announcement, free space to build a house for doctors and nurses in kolkata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींची मोठी घोषणा, डॉक्टर्स अन् नर्सेसला घर बांधण्यासाठी जागा फुकट

ममता बॅनर्जी सरकारने या गृहप्रकल्पासाठी 10 एकर जमीन अधिग्रहण करण्याच्या सूचना केल्या आहेत. या जमिनीवर डॉक्टर्स आणि नर्सेस यांना घरं बांधण्यात येतील. या जमिनीसाठी त्यांना एकही रुपया द्यावा लागणार नाही, मोफत ही जमीन दिली जाणार आहे. ...

Corona Vaccination: दुसऱ्या डोसला उशीर झालाय, चिंता नको! टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मत - Marathi News | Corona Vaccination: The second dose is late, don't worry! experts in the task force pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुसऱ्या डोसला उशीर झालाय, चिंता नको! तुमच्या फायद्याचेच आहे: टास्क फोर्स

Corona Vaccination two dose gap: दुसऱ्या डोसला विलंब झाल्यास दुष्परिणाम होणार का? पुन्हा लस घ्यावी लागणार का? असे प्रश्न मनात येत आहेत. ...