कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
पोंभुर्णा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश मामीडवार यांनी गंगापूर गावात १०० लसीकरणाची मोहीम हाती घेतली. आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन चेक ठाणेवासना येथून साध्या डोंग्याचा वापर करून गंगापूर गावात दाखल झाले. गावात आशा वर्कर व सामाजिक कार्यकर ...
जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी तसेच लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी खासगी कंपन्यांनी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून लस उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. ...
Corona Vaccine: अमरावती विभागामध्ये वाशिम जिल्हा अग्रेसर असून जिल्ह्यातील १८ वर्षांवरील सुमारे ३८ टक्के व्यक्तींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. ...
Corona vaccination in Brazil: आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कोरोना होता कामा, नये अशी या व्यक्तीची इच्छा होती. त्यामुळे त्याने केवळ अडीच महिन्यांमध्ये कोरोनावरील लसीचे एकूण पाच डोस घेतले. मात्र ही बाब कुणालाही कळली नाही. ...