कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
सण, उत्सव आणि कोरोना निर्बंध यांवरुनही राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. केंद्र आणि राज्य सरकारकडून आगामी काळातील सणांवर घालण्यात आलेल्या निर्बंधावरुन त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला. ...
Corona Vaccination : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नेहमीच सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असतात. आता कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी मंडळही पूढे सरसावली आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज 40 हजारांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. ...
तज्ज्ञांनी सांगितले की, लसीच्या परिणामकारकतेचा सर्वांवर वेगवेगळा परिणाम होतो. काही लोकांमध्ये लस घेतल्यानंतरही अँटीबॉडी विकसित होत नसल्याचे दिसून आले आहे. ...