कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Vaccination Mumbai: पुरेशा लस साठ्याअभावी ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे लसीकरण उद्या दिनांक ३ मे २०२१ रोजी बंद राहणार आहे. मात्र १८ ते ४४ वर्ष वयोगटाचे लसीकरण पाच केंद्रांवर सुरू राहणार आहे. ॲपद्वारे नोंदणी धारकांनीच लसीकरण केंद्रावर यावे,इतरांन ...
CoronaVaccine & Latest Updates : धूम्रपान करणार्यांनी, हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. कोरोना लस घेतल्यानंतर काही महिन्यांपर्यंत धूम्रपान करू नये. ...
Coronavirus Vaccine : भारतात लसीचं उत्पादन वेगानं सुरू. भारतात परतल्यानंतर उत्पादनाची समीक्षा करणार असल्याची पूनावाला यांची माहिती. पूनावाला यांना देण्यात आली आहे Y दर्जाची सुरक्षा. ...
राज्यातील ६ कोटी ७४ लाख या गटातील नागरिकांना टप्प्याटप्प्याने लस मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले. व महाराष्ट्रात दिवसाला कमीत कमी एक लाख नागरिकांचे लसीकरण करण्यास लस उपलब्ध झाल्यास कोरोनाचा वाढता संसर्ग मर्यादित राहू शकेल असे डॉ.दीपक सावंत म्हणाले. ...