कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
४५ पेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून कोविडची लस दिली जात आहे; पण १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना ही लस नि:शुल्क की नाममात्र शुल्क आकारून द्यायची, याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारांना केंद्र सरकारने दिले आहेत. १८ ते ४४ वयोगटात ...
नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करून सकाळीच लसीकरण केंद्रावर निर्धारित वेळेत पोहोचले. मात्र, तेथे ज्येष्ठ नागरिकही रांगेत लागलेले होते. टोकण वितरितही करण्यात आले. लसीकरण केंद्रावर पुरेशा सूचना नसल्याने सकाळी दोन तास गोंधळाची स्थिती होती. ९ वाजता लसीकरण सुरू ...
शहरासह जिल्ह्यातदेखील लसीकरणाचा वेग प्रचंड मंदावला असून लसच उपलब्ध होत नसल्याने शहरातील २९ पैकी केवळ २ केंद्रांवर नागरिकांना लस मिळू शकली. तीदेखील केवळ १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनाच लस मिळू शकली. दरम्यान लसींचा साठाच अत्यल्प असल्याने सोमवारीदेखील के ...
केवळ महापालिकांच्या सात रुग्णालयात लसीकरण केंद्रांसह जिल्हा परिषदेच्या सात आदी एकूण जिल्ह्यातील अवघ्या १४ केंद्रांवर सोमवारी लसीकरण करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ...
West Bengal result 2021: ममता बॅनर्जी यांनी यावेळी निवडणूक आयोगावर सहकार्य न केल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, निवडणूक आयोगाचा व्यवहार योग्य नव्हता. याच बरोबर, संपूर्ण राज्यातील जनतेला मोफत कोरोना लस देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी राज्यातील जन ...