लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
लसीकरणासाठी भेंडाळा केंद्रावर जिल्ह्याबाहेरील लोकांची गर्दी - Marathi News | Crowd of people from outside the district at Bhendala center for vaccination | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लसीकरणासाठी भेंडाळा केंद्रावर जिल्ह्याबाहेरील लोकांची गर्दी

भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काहीसे असेच होत असल्याचे सध्या दिसत आहे. इतर जिल्ह्यातील लोकांमुळे भेंडाळा परिसरातील नागरिकांना लस घेण्याची तारीख मिळणे कठीण झाले आहे. कारण ऑनलाईन प्रक्रियेमघ्ये स्पष्ट दाखवत आहे की, भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र ...

कशी रोखणार कोरोनाची तिसरी लाट? - Marathi News | How to stop the third wave of corona? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कशी रोखणार कोरोनाची तिसरी लाट?

काेराेनाच्या सुरुवातीच्या कालावधीत लक्षणे दिसूनही नागरिक चाचणी करून घेत नव्हते. उलट गावातच उपचार करून घेण्याकडे त्यांचा कल राहत हाेता. मात्र, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत काेराेनामुळे मृत्यू हाेणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे नागरिकांमध्ये काेराेनाची ...

तरुणांनो, थोडा धीर धरा, वडीलधाऱ्यांना द्या प्राधान्य - Marathi News | Young people, be patient, give priority to the elders | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तरुणांनो, थोडा धीर धरा, वडीलधाऱ्यांना द्या प्राधान्य

जिल्ह्यात मंगळवारपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला गती मिळाली होती. नऊ हजारांवर डोस यासाठी प्राप्त करून देण्यात आले होते. मात्र १ लाख ५३ हजार २२६ नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत होते; तर प्रत्येक जिल्ह्यात हेच चित्र होते. दुसरीकडे लसी ...

१८ ते ४४ वयोगटातील कोरोना प्रतिबंधक लस मोहीम तात्पुरती थांबली - Marathi News | The corona vaccination campaign for 18- to 44-year-olds was temporarily suspended | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१८ ते ४४ वयोगटातील कोरोना प्रतिबंधक लस मोहीम तात्पुरती थांबली

संपूर्ण जिल्ह्यात १७८ केंद्रांवर कमी अधिक प्रमाणात उपलब्धतेनुसार लसीकरण करण्यात येते. दर दिवसाला २० हजार लसीची आवश्यकता असताना संपूर्ण जिल्ह्यासाठी सरासरी दोन ते तीन हजार लस प्राप्त होत आहे. यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने मोठा गोंधळ उडत ...

व्हॅक्सिनेशन मोहिमेला गती देण्यासाठी स्पॉट रजिस्टेशन उपयुक्तच - Marathi News | Spot registration is useful to speed up the vaccination campaign | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :व्हॅक्सिनेशन मोहिमेला गती देण्यासाठी स्पॉट रजिस्टेशन उपयुक्तच

रविवार ९ मे रोजीपर्यंत कोविडच्या लसीचे २ लाख ४१ हजार १४९ डोस लाभार्थ्यांना देण्यात आले. यापैकी लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १ लाख ९८ हजार ५०० आहे तर लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या ४२ हजार ६४९ असल्याचे सांगण्यात आले. लसीकरण मोहिमेला सर्वच ...

कोरोना योद्धेच दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत - Marathi News | Corona Warrior awaits second dose | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना योद्धेच दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत

Corona Warrior awaits second dose केंद्र आणि राज्य सरकारने आखलेल्या पहिल्या तीन टप्प्यात मोठ्या उत्साहाने लसीकरण करून घेणाऱ्या नागरिकांना दुसरा डोस मिळविताना भटकंती करावी लागत आहे. नागपूर शहरात ३ लाख ३१ हजार नागरिक लसीकरणाचा दुसरा डोस कधी आणि कुठे मि ...

Corona Vaccination: "केंद्र सरकारनं लसीकरण नोंदणीसाठी वेगळा ऍप लवकर द्यावा" - Marathi News | cm uddhav thackeray request pm modi to give separate app for Corona Vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: "केंद्र सरकारनं लसीकरण नोंदणीसाठी वेगळा ऍप लवकर द्यावा"

Corona Vaccination: सध्याच्या ऍपमध्ये त्रुटी असल्यानं महाराष्ट्राला लसीकरण नोंदणासाठी वेगळा ऍप देण्याची विनंती ...

Corona vaccine : सीरम दहमहा १० कोटी, तर भारत बायोटेक ७.८ कोटी लसींचे उत्पादन करणार, लसींची टंचाई दूर होणार - Marathi News | Corona vaccine: Serum 10 crore per month, while India Biotech will produce 7.8 crore vaccines, vaccine shortage will be eliminated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine : सीरम दहमहा १० कोटी, तर भारत बायोटेक ७.८ कोटी लसींचे उत्पादन करणार, लसींची टंचाई दूर होणार

Corona vaccine News: देशात वाढत्या मागणीमुळे लसींचे उत्पादन कमी पडत असल्याने कोरोनाविरोधातील लसींची टंचाई निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणाबाबत दिलासा देणारी माहिती आज समोर आली आहे. ...