लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
राज्यांना मिळणार लसीचे दोन कोटी डोस, दुसरा डोस घेणाऱ्या ४५ वर्षांवरील लोकांना द्यावे प्राधान्य - केंद्र सरकार - Marathi News | States will get 2 crore doses of vaccine, priority should be given to people above 45 years of age who take the second dose - Central Government | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यांना मिळणार लसीचे दोन कोटी डोस, दुसरा डोस घेणाऱ्या ४५ वर्षांवरील लोकांना द्यावे प्राधान्य - केंद्र सरकार

प्राधान्यपर गटांसाठी राज्यांना दोन कोटी डोस देण्यात येणार असून, सशुल्क श्रेणीत आणखी दोन कोटी डोस दिले जातील. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे मोफत किंवा शुल्क आकारून लसीकरणासाठी हे डोस असतील. केंद्राकडून राज्यांना लोकसंख्येनुसार पुरवठा होतो. राज्यांच ...

CoronaVirus : २ ते १८ वयातील मुलांच्या लसीसाठी चाचणीला मंजुरी - Marathi News | CoronaVirus: Test approved for vaccines for children between the ages of 2 to 18 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : २ ते १८ वयातील मुलांच्या लसीसाठी चाचणीला मंजुरी

कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सीरमची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसी प्रभावी ठरल्या आहेत. ...

सर्वांना मोफत लस द्या, ‘सेंट्रल विस्टा’ थांबवा, १२ विरोधी पक्षांचे पंतप्रधानांना पत्र - Marathi News | Give Free vaccines to all, stop 'Central Vista', letter of 12 Opposition parties to PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वांना मोफत लस द्या, ‘सेंट्रल विस्टा’ थांबवा, १२ विरोधी पक्षांचे पंतप्रधानांना पत्र

नवे संसद भवन तसेच पंतप्रधानांचे निवासस्थान यांचा समावेश असलेल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम तत्काळ थांबवून यासाठी निर्धारित केलेल्या निधीतून ऑक्सिजन आणि लस यांसारख्या जीवना‌वश्यक बाबींची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी या पत्रात केली आहे. ...

31 मेपर्यंत निर्बंध कायम; मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब; १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबविले - Marathi News | Restrictions remain in place until May 31; Vaccination between the ages of 18 to 44 has been stopped by the Cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :31 मेपर्यंत निर्बंध कायम; मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब; १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबविले

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत येऊन भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतः ही माहिती मंत्रिमंडळ बैठकीत दिली. ...

घरोघरी जाऊन लसीकरण केले असते, तर अनेक लोकांचे जीव वाचविता आले असते; हायकोर्टाने सुनावले - Marathi News | Many lives could have been saved if they had been vaccinated at home; says High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरोघरी जाऊन लसीकरण केले असते, तर अनेक लोकांचे जीव वाचविता आले असते; हायकोर्टाने सुनावले

ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर जाण्यास असमर्थ असताना केंद्र सरकार हा उपक्रम सक्रियपणे का राबवीत नाही, असा सवाल मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला केला. ...

लसीकरणाची नव्हे, संक्रमणाची केंद्रे - Marathi News | Centers for infection, not vaccinations | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लसीकरणाची नव्हे, संक्रमणाची केंद्रे

कोरोना संसर्गावर प्रभावी उपाययोजना या अर्थाने १८ वयोगटावरील प्रत्येकासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र, लसीकरण केंद्रांवर नियोजन नसल्यामुळे नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यातही शहरी केंद्रांवर गर्दी होत असल्याने आता ग्रामीणमध्ये धाव घेतल्याने तेथीलही क ...

व्हॅक्सिनविना तिसरी लाट रोखणार तरी कशी ? - Marathi News | How to stop the third wave without vaccine? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :व्हॅक्सिनविना तिसरी लाट रोखणार तरी कशी ?

जिल्हा प्रशासन याबाबतीत गांभीर्याने विचार करीत आहे. मात्र, जोपर्यंत लसीचा साठा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत नागरिकांना लस कशी देणार,  असाही प्रश्न  जिल्हा प्रशासनाला सतावत आहे. संभावीत तिसरी लाट ही पहिल्या दोन लाटींपेक्षा तीव्र राहणार असल्याचे मत आधीच ...

एक लाख नऊ हजार ज्येष्ठांची दुसऱ्या डोससाठी ताटकळ - Marathi News | One lakh nine thousand seniors are waiting for the second dose | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एक लाख नऊ हजार ज्येष्ठांची दुसऱ्या डोससाठी ताटकळ

जिल्ह्यात लसीकरण सुरू झाल्यानंतर सुरुवातीला नागरिकांकडून प्रतिसादच मिळत नव्हता. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर ४०० ते ५०० लसी उपलब्ध करून दिल्या जात होत्या. दरम्यान, कोरोना संसर्ग वाढल्याने नागरिक जागृत झाले.  आरोग्य विभागानेही लसीकरणाचे महत्त्व पटवून द ...