कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
covaxin : आमचे 50 टक्के कर्मचारी कोरोनामुळे कामावर येऊ शकत नाहीत. तरीही आम्ही कोरोना साथीमध्ये 24 तास काम करत आहोत, असे ट्विट सुचित्रा एला यांनी केले आहे. ...
अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता येथे रुग्णांना कोणत्याही अडथळ्याविना ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध आहे. छतरपूर भागात २६ एप्रिलपासून ५०० बेडचे सरदार पटेल कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. ...
अझीम प्रेमजी यांनी सांगितले की, कोविड संकट ज्या गतीने पसरले आहे, त्याच गतीने आणि विश्वासाने त्याचा मुकाबला करण्याची गरज आहे. विज्ञान आणि विश्वास या आधारेच या संकटाचा मुकाबला केला जाऊ शकतो. ...
वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, हे व्हेन्टिलेटर्स एक-दोन तासांच बंद पडतात. भूलशास्रज्ञांनी सांगितले की, केंद्राकडून पाठविण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सवर भरवसा ठेवता येऊ शकत नाही. कारण वापर चालू असताना मध्येच यंत्रे बंद पडतात. ...
गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) या राज्यातील आरोग्य व्यवस्थेतल्या शिखर संस्थेत गेले सलग दोन दिवस ऑक्सिजनच्या व्यवस्थापनातल्या ढिसाळपणामुळे तब्बल ४७ कोरोना रुग्ण दगावले. ...