लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus News : लसीकरणानंतर ब्लड क्लॉटिंगची शक्यता खूपच कमी, केंद्र सरकारच्या समितीचा रिपोर्ट - Marathi News | National AEFI Committee says, bleeding and clotting cases following COVID vaccination in India are minuscule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : लसीकरणानंतर ब्लड क्लॉटिंगची शक्यता खूपच कमी, केंद्र सरकारच्या समितीचा रिपोर्ट

CoronaVirus News : कोरोना लसीकरणाचे दुष्परिणाम तपासण्यासाठी AEFI समिती (एडवर्स इवेंट्स फॉलोइंग इम्युनाइजेशन) तयार करण्यात आली होती. ...

Corona : दररोज किती वेळा, किती वेळ वाफ घेतली तर ते फायद्याचं ठरतं ? - Marathi News | Corona: How many times a day you need steaming inhalation, dos and don'ts of streaming | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Corona : दररोज किती वेळा, किती वेळ वाफ घेतली तर ते फायद्याचं ठरतं ?

वाफ घेणं, गुळण्या करणं, हे सारं ‘प्रिव्हेण्टीव’ म्हणून करायचं आहे, ते ही प्रमाणात. दिवसाला पाचपाचवेळा वाफ घेण्याची गरज नसते.. ...

Corona Vaccine: ​​​​​​ अॉगस्ट ते डिसेंबरपर्यंत भारतात दोन अब्ज डोसची निर्मिती होणार? तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | Corona Vaccine: Two billion doses to be produced in India from August to December? Experts express concern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: ​​​​​​ अॉगस्ट ते डिसेंबरपर्यंत भारतात दोन अब्ज डोसची निर्मिती होणार? तज्ज्ञ म्हणतात...

Corona Vaccination in India: अॉगस्ट ते सप्टेंबर या काळात देशामध्ये कोरोनाविरोधातील  दोन अब्ज लसी उपलब्ध केल्या जातील. ज्या देशातील संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करण्यासाठी पुरेशा असतील, असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.  मात्र याबाबत तज्ज्ञ मात्र वेगळ ...

Corona Vaccination Pune : राज्य सरकारकडून पुण्यासोबत दुजाभाव; पुणेकरांसाठी महापालिका स्वतः लस खरेदी करणार - Marathi News | Corona Vaccination Pune: Partiality with pune by state government; The municipality will buy the corona vaccine itself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune : राज्य सरकारकडून पुण्यासोबत दुजाभाव; पुणेकरांसाठी महापालिका स्वतः लस खरेदी करणार

कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा करण्यावरून राज्य सरकार पुण्यावर अन्याय करत आहे. ...

CoronaVirus: “घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; राष्ट्रवादीची केंद्रावर टीका - Marathi News | ncp rupali chakankar criticised modi govt over corona vaccine shortage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: “घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; राष्ट्रवादीची केंद्रावर टीका

CoronaVirus: पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. ...

“घरात नाही दाणा पण मला 'व्हॅक्सिन गुरू' म्हणा…" ; रुपाली चाकणकरांचे मोदी सरकारवर टीकास्र - Marathi News | No sufficient corona vaccine in the country but call me "Vaccine Guru": Rupali Chakankar criticizes on Narendra Modi government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“घरात नाही दाणा पण मला 'व्हॅक्सिन गुरू' म्हणा…" ; रुपाली चाकणकरांचे मोदी सरकारवर टीकास्र

आपल्या देशांमध्ये लवकरात लवकर नागरिकांना लस द्यावी अशी इच्छा केंद्र सरकारची नाही का ?रुपाली चाकणकरांचा सवाल ...

CoronaVirus: दिल्ली पोलिसांची गौतम गंभीर यांना क्लीन चिट; हायकोर्टाला अहवाल सादर - Marathi News | coronavirus delhi police gives clean chit to Congress leader srinivas bv and gautam gambhir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: दिल्ली पोलिसांची गौतम गंभीर यांना क्लीन चिट; हायकोर्टाला अहवाल सादर

CoronaVirus: मोफत औषध वाटपप्रकरणी नेत्यांवर करण्यात येणारे आरोप चुकीचे असल्याचे पोलिसांनी रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ...

लढा कोरोनाशी! नियमित प्राणायमाने संपूर्ण कुटुंबाने कोरोनाला हरवले - Marathi News | Fight Korona! With regular pranayama the whole family lost to Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लढा कोरोनाशी! नियमित प्राणायमाने संपूर्ण कुटुंबाने कोरोनाला हरवले

नगीमुख कुटुंबातील तिघांनी केली कोरोनावर यशस्वीरित्या मात ...