लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
संपूर्ण देश एकजूट, किती लोकांना अटक करताय पाहूया : नवाब मलिक  - Marathi News | The whole country is united lets see how many people got arrested Nawab Malik covid 19 vaccines narendra modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संपूर्ण देश एकजूट, किती लोकांना अटक करताय पाहूया : नवाब मलिक 

Nawab Malik : लोकांचा आवाज दाबण्याची ही केंद्रातील भाजप सरकारची कायरता आहे; मलिक यांची टीका ...

CoronaVirus: अरेरे! घरात विलगीकरणासाठी जागा नाही; पठ्ठ्याने झाडावर काढले तब्बल ११ दिवस - Marathi News | telangana student spent 11 days of isolation on tree due to corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: अरेरे! घरात विलगीकरणासाठी जागा नाही; पठ्ठ्याने झाडावर काढले तब्बल ११ दिवस

CoronaVirus: एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला विलगीकरण सुविधा नसल्याने एका झाडावर ११ दिवस काढावे लागल्याचे सांगितले जात आहे. ...

लसीकरण केंद्राबाहेर लागली चक्क चपलांची रांग - Marathi News | There was a line of slippers outside the vaccination center | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लसीकरण केंद्राबाहेर लागली चक्क चपलांची रांग

Washim News : रांगेतून नंबर कटू नये, यासाठी चक्क चपलांचीच रांग लावण्यात आल्याचे पाहावयास मिळाले. ...

Corona Vaccination : ‘रजिस्ट्रेशन’ न करताच शेकडो लोकांचे लसीकरण - Marathi News | Corona Vaccination: Vaccination of hundreds of people without 'registration' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Vaccination : ‘रजिस्ट्रेशन’ न करताच शेकडो लोकांचे लसीकरण

Corona Vaccination: आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसोबत असलेल्या नातेसंबंधाचा गैरफायदा घेत, विशेषत: ग्रामीण भागात हा गोरखधंदा सुरू आहे. ...

CoronaVirus: चीनकडून काही अपेक्षा नाही! नेपाळमध्ये ऑक्सिजन तुटवडा; भारताला मदतीचे साकडे - Marathi News | rajan bhattarai says we expect medical help from india during corona situation in nepal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: चीनकडून काही अपेक्षा नाही! नेपाळमध्ये ऑक्सिजन तुटवडा; भारताला मदतीचे साकडे

CoronaVirus: नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे परराष्ट्र सल्लागार रंजन भट्टराय यांनी भारताकडून मदतीची मोठी अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. ...

CoronaVirus: योगी आदित्यनाथ मैदानात; १० दिवसांत ११ ठिकाणी दौरे, परिस्थितीचा घेतला आढावा - Marathi News | coronavirus cm yogi adityanath active ground zero district visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: योगी आदित्यनाथ मैदानात; १० दिवसांत ११ ठिकाणी दौरे, परिस्थितीचा घेतला आढावा

CoronaVirus: कोरोनामुक्त झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी १० दिवसांत ११ ठिकाणी भेटी दिल्याची माहिती मिळाली आहे. ...

Coronavirus : कोरोनाचा वेग काहीसा मंदावला; नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३ लाखांपेक्षाही कमी - Marathi News | covid 19 new cases in india last 24 hours death toll coronavirus in india today health ministry updates lockdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाचा वेग काहीसा मंदावला; नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३ लाखांपेक्षाही कमी

Coronavirus Updates : गेल्या चोवीस तासांत तीन लाखांपेक्षाही कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक, दिल्ली, महाराष्ट्रात रुग्णसंख्येत होतेय घट. ...

Corona Vaccine: कोविशिल्ड घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; दुसऱ्या डोसच्या नोंदणीसाठी ८४ दिवसांची प्रतिक्षा - Marathi News | Corona Vaccine: who have taken Covishield; 84 days wait for registration of second dose | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccine: कोविशिल्ड घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; दुसऱ्या डोसच्या नोंदणीसाठी ८४ दिवसांची प्रतिक्षा

‘कोविन’ प्लॅटफॉर्ममध्ये बदल, यापूर्वी नोंदणी केलेल्यांना मिळणार डोस ...