लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन  - Marathi News | Plasma therapy removed from corona treatment, new guidelines from AIIMS and ICMR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन 

plasma therapy : कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविण्यात आली आहे. यासंदर्भात एम्स आणि आयसीएमआरकडून नवीन गाइडलाइन जारी करण्यात आली आहे. ...

लसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या : अमोल कोल्हे यांचा सल्ला - Marathi News | Come together to save lives without vaccination politics: Amol Kolhe's advice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या : अमोल कोल्हे यांचा सल्ला

पूर्व वाघोली येथील कोरोना परिस्थितीचा खासदार अमोल कोल्हे यांनी घेतला आढावा. ...

Corona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद - Marathi News | Corona Vaccination: Some cyclone-damaged vaccination centers in Mumbai will remain closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद

Corona Vaccination : मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत २८ लाख ४१ हजार ३४९ लोकांनी लस घेतली आहे. ...

Corona Vaccination : उद्या वसई विरार महापालिका हद्दीतील कोविड प्रतिबंधक लसीकरण बंद राहणार! - Marathi News | Corona Vaccination: corvid preventive vaccination will be closed in Vasai Virar Municipal Corporation tomorrow! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Corona Vaccination : उद्या वसई विरार महापालिका हद्दीतील कोविड प्रतिबंधक लसीकरण बंद राहणार!

Corona Vaccination : मंगळवार दि 18 मे 2021 रोजी वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुरू असलेले कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण पूर्णतः बंद राहील असे वैद्यकीय आरोग्य विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सोमवारी रात्री उशिरा घोषित केले आहे. ...

Corona Vaccination Pune : पुणेकरांच्या नशिबी उद्याही लसीकरण नाहीच! लसींअभावी सर्व केंद्र राहणार बंद - Marathi News | Corona Vaccination Pune : The all corona vaccination center will be close tommorow due to shortage of vaccine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune : पुणेकरांच्या नशिबी उद्याही लसीकरण नाहीच! लसींअभावी सर्व केंद्र राहणार बंद

राज्य सरकारकडून सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोहचलीच नाही. ...

Corona Vaccination: कोरोना लसीकरणानंतर 'ही' लक्षणं दिसली, तर अजिबात दुर्लक्ष करू नका; सरकारनं सांगितला मोठा धोका - Marathi News | Corona Vaccination covishield vaccine has not blood clots side effects as britain faced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: कोरोना लसीकरणानंतर 'ही' लक्षणं दिसली, तर अजिबात दुर्लक्ष करू नका; सरकारनं सांगितला मोठा धोका

Corona Vaccination: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केल्या मार्गदर्शक सूचना ...

Corona Vaccination : १० लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढा!, स्थायी समितीत सर्व पक्षीय सदस्यांची मागणी - Marathi News | Corona Vaccination : Global Tender for 1 Million Vaccines!, Demands of All Party Members in Standing Committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Corona Vaccination : १० लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढा!, स्थायी समितीत सर्व पक्षीय सदस्यांची मागणी

Corona Vaccination : ठाणे  जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआर रिझन मधील सर्वच महापालिकांना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अवघ्या काही तासातच ठाणे  महापालिकेने पाच लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे जाहीर केले ...

CoronaVirus: भाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी: अजित पवार - Marathi News | ajit pawar react over bharat biotech vaccination project in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: भाजप नेत्यांनी कोरोनाकाळात तरी जनतेची दिशाभूल थांबवावी: अजित पवार

CoronaVirus: पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी जबाबदारी पार पाडली आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ...