कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
देशात स्वदेशी बनावटीच्या तिसऱ्या करोना लसीला मान्यता मिळालीय. सरकारी तज्ञ्जांच्या समितीनं झायडस कॅडिलाच्या तीन डोस असलेल्या ‘झायकोव्ह-डी’ लसीला परवानगी देण्याची शिफारस केली होती. त्यानंतर लसीला मंजुरी देण्यात आलीय. विशेष म्हणजे ही लस आपल्याला सुईशिवा ...
कोविडमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी कोविडची लस प्रभावी असून लस न घेणारे विविध वैद्यकीय कारणे पुढे करीत आहेत. त्यामुळे पोलीस विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना १०० टक्के लसीकरण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रभावी जनजागृतीसह विशेष मोहीम हाती ...
नाशिक : गतवर्षी पहिल्या लाटेच्या प्रारंभीच्या टप्प्यात जून महिन्यात प्रथमच उपचारार्थी रुग्णसंख्या एक हजाराच्या वर गेली होती. तेव्हापासून अनेकदा उपचारार्थी रुग्णसंख्येत वाढ-घट झाली असली तरी एकूण उपचारार्थी संख्या हजारापेक्षा कमी झाली नव्हती. शुक्रवारी ...