लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
१ लाख ६० हजार कोरोना लसींचा साठा पालिकेला प्राप्त; आजपासून मुंबईतील लसीकरण पूर्ववत - Marathi News | Municipal Corporation receives stock of 1 lakh 60 thousand corona vaccines; Vaccination in Mumbai resumed from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ लाख ६० हजार कोरोना लसींचा साठा पालिकेला प्राप्त; आजपासून मुंबईतील लसीकरण पूर्ववत

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ९० लाख लाभार्थ्यांपैकी ८२ लाख ४३ हजार ७८९ नागरिकांना लस मिळाली आहे. ...

खुशखबर! मुलांसाठीही आली Covid 19 लस; Zydus Cadila च्या लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी - Marathi News | 1st Covid Vaccine For Children Above 12 Approved In India coronavirus pandemic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुशखबर! मुलांसाठीही आली Covid 19 लस; Zydus Cadila च्या लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी

Coronavirus Vaccine for Children in India : १२ वर्षांपेक्षा अधिक वयोगटाच्या मुलांना देता येणार झायडस कॅडिलाची लस. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ़ इंडियाने आपात्कालिन वापरासाठी दिली मंजुरी. ...

हुश्श... अखेर पाच दिवसांनंतर उद्या मिळणार कोरोना लस  - Marathi News | finally after five days you will get the corona vaccine on saturday in kalyan dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हुश्श... अखेर पाच दिवसांनंतर उद्या मिळणार कोरोना लस 

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची आकडेवारी दिलासादायक असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता लसीकरण मोहीम वेगाने राबविण्याची गरज  निर्माण झाली आहे. ...

Pune Corona News: पुणे शहरात शुक्रवारी २१६ कोरोनामुक्त तर १८२ नवे रुग्ण - Marathi News | Pune Corona News: 216 corona free and 182 new patients in Pune on Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: पुणे शहरात शुक्रवारी २१६ कोरोनामुक्त तर १८२ नवे रुग्ण

तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १.८८ टक्के ...

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती - Marathi News | NCP MP Amol Kolhe infected with coronavirus under observation Informed on tweeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती

Coronavirus Dr. Amol Kolhe : अमोल कोल्हे यांना झाली कोरोनाची लागण. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू केल्याची माहिती. ...

पुण्यात पहिल्या डोस आधी दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येणार; अजित पवार - Marathi News | In Pune, the second dose will be preferred before the first dose; Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पहिल्या डोस आधी दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येणार; अजित पवार

१८ वर्ष वयाच्या जास्त लोकांना दोन्ही डोस देणं प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं ...

'पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही'; अजित पवारांची विनोदात्मक टोलेबाजी - Marathi News | 'Punekars did not leave out the gods while naming'; Ajit Pawar's | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही'; अजित पवारांची विनोदात्मक टोलेबाजी

कार्यक्रम स्थळाच्या जागेच्या नावाबद्दल बोलताना त्यांनी केले पुणेकरांच्या स्वभावाचं वर्णन ...

Corona Vaccination : अमेरिकेत पुढच्या महिन्यापासून मोफत बुस्टर डोस - Marathi News | Corona Vaccination: Free booster dose from next month in US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccination : अमेरिकेत पुढच्या महिन्यापासून मोफत बुस्टर डोस

Corona Vaccination : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सांगितले की, हा बुस्टर डोस मोफत असेल आणि  लसीचे डोस घेऊन आठ महिने झालेल्या लोकांना बुस्टर डोस दिला जाईल. ...