लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination : फायझर, ॲस्ट्राझेनेकाचा डेल्टाविरुद्ध प्रभाव कमी; ऑक्सफर्ड विद्यापीठाचे अध्ययन - Marathi News | Pfizer, AstraZeneca's anti-delta effect reduced; Study at Oxford University | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फायझर, ॲस्ट्राझेनेकाचा डेल्टाविरुद्ध प्रभाव कमी

Corona Vaccination : भारतात ऑक्सफर्ड/ ॲस्ट्राझेनेका लसीचे उत्पादन कोविशिल्ड या नावाने होत आहे. ...

CoronaVirus : देशात ५० कोटींहून अधिक कोरोना चाचण्या, उपचार घेणारे घटले; ३६ हजार रुग्ण - Marathi News | CoronaVirus : More than 50 crore corona tests, treatments decreased in the country; 36 thousand patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : देशात ५० कोटींहून अधिक कोरोना चाचण्या, उपचार घेणारे घटले; ३६ हजार रुग्ण

CoronaVirus : ३ कोटी २३ लाख २२ हजार २५८ कोरोना रुग्णांपैकी  ३ कोटी १५ लाख २५ हजार ८० जण बरे झाले आहेत. ३ लाख ६४ हजार १२९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ...

CoronaVirus : ठाणे जिल्ह्यात २२४ कोरोना रुग्णांची वाढ, सहा जणांचा मृत्यू - Marathi News | 224 corona patients Increase and six deaths in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus : ठाणे जिल्ह्यात २२४ कोरोना रुग्णांची वाढ, सहा जणांचा मृत्यू

ठाण्यात ४९ रुग्णांच्या वाढीसह एक मृत्यू आहे. तर कल्याण डोंबिवलीत ६३ रुग्ण वाढीसह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Coronavirus: मोठा खुलासा! कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात फायजर अन् कोविशील्ड लस कमी प्रभावी - Marathi News | Corona Vaccine: Pfizer and AstraZeneca are less effective against Delta variants of Corona | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डेल्टा व्हेरिएंटवर 'या' २ लसींचा प्रभाव कमी; ऑक्सफर्ड युनिवर्सिटी रिपोर्टचा दावा

१७ मे २०२१ ते १ ऑगस्ट २०२१ दरम्यान ३ लाख ५८ हजार ९८३ स्वयंसेवकांकडून घेतलेले ८ लाख ११ हजार ६२४ चाचणी नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले. ...

मनसेनं केलं मोफत लसीकरण; 150 पेक्षा अधिक फोटोग्राफर्स झाले सहभागी - Marathi News | MNS did free vaccination; More than 150 photographers participated | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसेनं केलं मोफत लसीकरण; 150 पेक्षा अधिक फोटोग्राफर्स झाले सहभागी

मोफत लसीकरण करून वेळोवेळी नागरिकांना मनसेन दिलासा दिलाय. ...

मनसेनं "करून दाखवलं"! जागतिक छायाचित्र दिना'निमित्त मनसेकडून फोटोग्राफर्सचे मोफत लसीकरण - Marathi News | Free vaccination to photographers by MNS on the occasion of World Photography Day | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसेनं "करून दाखवलं"! जागतिक छायाचित्र दिना'निमित्त मनसेकडून फोटोग्राफर्सचे मोफत लसीकरण

मोफत लसीकरण करून मनसेने नागरिकांना वेळोवेळी दिलासा दिला आहे. अनेक लोकप्रतिनिधी पालिकेच्या लसीकरण केंद्राचा आधार घेत चमकोगिरी करत असताना मनसेने मात्र स्वखर्चाने मोफत लसीकरण कार्यक्रम घेत खऱ्या अर्थाने "करून दाखवले" असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ...

गोकुळधाम सोसायटीत होणार कोविड-19 लसीकरण,वॅक्सीन घेण्यासाठी करणार प्रेरित - Marathi News | aarak Mehta Ka Ooltah Chashmah Gokuldham Society organizes COVID 19 Vaccination Camps | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोकुळधाम सोसायटीत होणार कोविड-19 लसीकरण,वॅक्सीन घेण्यासाठी करणार प्रेरित

गेल्या पंधरा महिन्यांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो आपल्या कथांद्वारे कोरोना-19 बद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी कोरोना-19 च्या सुरुवातीच्या काळापासून मास्क, स्वच्छता आणि सामाजिक अंतराचे महत्त्व कथांद्वारे प्रेक्षकांना सांगितले ...

पनवेलमध्ये कोविशिल्ड लशीचा काळाबाजार; गुन्हे शाखेकडून एकाला अटक  - Marathi News | one held from panvel for Black marketing of covishield vaccine | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पनवेलमध्ये कोविशिल्ड लशीचा काळाबाजार; गुन्हे शाखेकडून एकाला अटक 

Covishield vaccine : नवी मुंबई येथे कोविशिल्ड लस बेकायदेशीर रित्या स्वतःच्या फायद्याकरिता विक्री करत असल्याबाबत माहिती मिळाली होती. ...