कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
केंद्र सरकारची उच्च न्यायालयाला माहिती : आम्ही सर्व राज्यांना वेळेत किंवा कधी कधी ठरलेल्या वेळेपूर्वीच लसींचा पुरवठा करतो. त्याचप्रमाणे अधिक लसींचा पुरवठाही करतो, अशी माहिती अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गि ...
Corona virus : देशातील लसीकरणाचा वेग वाढला असून गेल्या 24 तासांत 44,157 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3,16,80,626 पर्यंत पोहोचली आहे. ...
Coronavirus: राज्यातील जनतेसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. ...