लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिएंट; लसही ठरतेय कुचकामी, 'या' देशात खळबळ - Marathi News | CoronaVirus Live Updates covid variant c 1 2 detected in south africa heres all you need to know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण, भयंकर, भयावह! कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिएंट; लसही ठरतेय कुचकामी, 'या' देशात खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिएंट आता समोर आला आहे. हा व्हेरिएंट घातक असून लसही कुचकामी ठरत असल्याचं म्हटलं आहे. ...

लसीकरण न केलेल्यांनाही लोकल प्रवासाची मुभा द्यावी; उच्च न्यायालयात याचिका - Marathi News | Local travel should also be allowed for those who have not been vaccinated; Petition to the High Court pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीकरण न केलेल्यांनाही लोकल प्रवासाची मुभा द्यावी; उच्च न्यायालयात याचिका

सरकारचा निर्णय मनमानी असल्याचा आरोप ...

Corona Vaccine: तिसऱ्या बूस्टर डोसची गरज नाही; कोरोनाविषयक कृतिगटाचा केंद्र सरकारला सल्ला - Marathi News | A third booster dose is not required; Corona Action Group Advises Central Government pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: तिसऱ्या बूस्टर डोसची गरज नाही; कोरोनाविषयक कृतिगटाचा केंद्र सरकारला सल्ला

कोरोना लसीचे दोन्ही डोस  घेतले तरी कोणालाही पुन्हा हा आजार होऊ शकतो. ...

कल्याण येथे लसीकरण केंद्रावर गोंधळ; पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद मिटवला - Marathi News | Controversy at vaccination center In Kalyan; Police mediated the dispute | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण येथे लसीकरण केंद्रावर गोंधळ; पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद मिटवला

लसीकरण केंद्रावर नागरिकांचे होणारे वाद आणि मारामाऱ्या कर्मचा-यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.   ...

कोणी घ्यावा कोरोना लसीचा तिसरा डोस ? WHO नं दिलं उत्तर... - Marathi News | Who should take the third dose of Corona vaccine? Answer from WHO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोणी घ्यावा कोरोना लसीचा तिसरा डोस ? WHO नं दिलं उत्तर...

Corona vaccine: भारतासह जगातील अनेक देशात कोरोना लसीच्या तिसऱ्या डोसबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ...

चिंता वाढली! कोरोनाची तिसरी लाट 'या' महिन्यांत राहणार शिगेला; वैज्ञानिकांनी दिला मोठा इशारा - Marathi News | Corona Virus The third wave may peak in october november the intensity is likely to be a quarter | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चिंता वाढली! कोरोनाची तिसरी लाट 'या' महिन्यांत राहणार शिगेला; वैज्ञानिकांनी दिला मोठा इशारा

आयआयटी-कानपूरचे वैज्ञानिक मनींद्र अग्रवाल म्हणाले, एखादा नवा व्हेरिएंट आला नाही, तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. मणिंद्र हे तीन सदस्यीय तज्ज्ञांच्या टीमचा एक भाग आहेत. ...

उर्वरीत २६ टक्के नागरिकांना पहिला डोस देण्याचे लक्ष्य; आयुक्तांचे आरोग्य विभागाला आदेश - Marathi News | bmc commissioner order to the health department to give the first dose to the remaining 26 percent citizens | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उर्वरीत २६ टक्के नागरिकांना पहिला डोस देण्याचे लक्ष्य; आयुक्तांचे आरोग्य विभागाला आदेश

कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका व त्यात डेल्टा विषाणूचा प्रसार रोखण्याचे आव्हान मुंबई महापालिकेपुढे आहे. ...

चिंताजनक! केरळमध्ये गेल्या ७ दिवसांत दररोज सरासरी १२५ जणांचा कोरोनानं मृत्यू, रुग्णवाढीचं कारण काय?  - Marathi News | Kerala On average 125 people died daily in the last 7 days due to corona virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! केरळमध्ये गेल्या ७ दिवसांत दररोज सरासरी १२५ जणांचा कोरोनानं मृत्यू, रुग्णवाढीचं कारण काय? 

Kerala Covid Cases: देशात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट अद्याप संपुष्टात आलेली नाही असं केंद्राकडून याआधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यात देशात केरळ राज्यानं सर्वांच्या चिंतेत भर टाकली आहे. ...