लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
कोरोनाबाबत आनंदाची बातमी: भारतात 'या' ठिकाणी सर्वात पहिल्यांदा १०० टक्के लसीकरण पुर्ण - Marathi News | andaman nicobar islands to become first in India to achieve or complete 100 percent vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाबाबत आनंदाची बातमी: भारतात 'या' ठिकाणी सर्वात पहिल्यांदा १०० टक्के लसीकरण पुर्ण

अंदमान आणि निकोबार बेटे हा पहिला केंद्रशासित प्रदेश बनला आहे ज्याठिकाणी प्रथम लसीकरण पूर्ण झालंय. जगाच्या अतिदुर्गम भागात असलेल्या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने हे विलक्षण पराक्रम साध्य करण्यासाठी अतुलनीय अडचणींवर मात केलीये. ...

Pune Corona News: शहरात रविवारी कोरोनाने एकाचाही मृत्यू नाही; ६४ जण कोरोनामुक्त - Marathi News | Pune Corona News No one was killed by Corona in the city on Sunday 64 discharge corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरात रविवारी कोरोनाने एकाचाही मृत्यू नाही; ६४ जण कोरोनामुक्त

शहरात रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही ६ हजार ३११ जणांनी कोरोना चाचणी करून घेतली असून, यापैकी ८४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी १.३३ टक्के इतकी आहे ...

Covishield Vaccine: 'कोविशील्ड'बाबत नवा दावा, दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये ७ महिन्यांनंतरही आढळल्या ९० टक्के अँटिबॉडिज - Marathi News | Covishield cover high 7 months after 2 doses 90 antibody prevalence seen study | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कोविशील्ड'बाबत नवा दावा, दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये ७ महिन्यांनंतरही आढळल्या ९० टक्के अँटिबॉडिज

कोरोना विरोधी कोविशील्ड लसीचे (Covishield Vaccine) दोन्ही डोस घेतल्याच्या तीन ते सात महिन्यांनंतरही ५०० हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना विषाणू विरोधात उच्च प्रमाणात अँटिबॉडिज आढळून आल्या आहेत. ...

राज्यात १२ कोटी ७१ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस; गेल्या २४ तासांत ६ लाख ३६५ नागरिकांचे लसीकरण - Marathi News | vaccination to more than 12 crore 71 lakh beneficiaries in the maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात १२ कोटी ७१ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस; गेल्या २४ तासांत ६ लाख ३६५ नागरिकांचे लसीकरण

आतापर्यंत राज्यात एकूण १२ कोटी ७१ लाख ४१ हजार ४७५ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.  ...

भारताची लस देणार ओमायक्रॉनला टक्कर? सीरम कोवोव्हॅक्सच्या २०० कोटी डोसची निर्मिती करणार! - Marathi News | will India vaccinate against Omicron and Serum to produce 200 crore doses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची लस देणार ओमायक्रॉनला टक्कर? सीरम कोवोव्हॅक्सच्या २०० कोटी डोसची निर्मिती करणार!

ज्या देशांचे दरडोई उत्पन्न मध्यम स्वरूपाचे आहे त्यांना कोवोव्हॅक्सच्या किमान १०० कोटी मात्रा दिल्या जातील. ...

दिलासादायक! देशभरात उपचाराधीन रुग्ण ८४,५६५ वर; बरे होण्याचे प्रमाण ९८.३८ टक्के - Marathi News | india reports 7145 new corona patients and 84565 under treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिलासादायक! देशभरात उपचाराधीन रुग्ण ८४,५६५ वर; बरे होण्याचे प्रमाण ९८.३८ टक्के

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय चंदीगड शिक्षण विभागाने घेतला आहे. ...

शाह, गोयल, गडकरींनी एकाच ठिकाणी घेतली कोरोना लस; घोटाळा उघडकीस येताच एकच खळबळ - Marathi News | etawah covid vaccine certificates name amit shah pushyu goyal in etawah uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाह, गोयल, गडकरींनी एकाच ठिकाणी घेतली कोरोना लस; मोठा घोटाळा उघडकीस

घोटाळा उघड होताच सीएमओपर्यंत सगळेच हादरले; घटनेची चौकशी सुरू ...

नवी मुंबईत कोरोनाची बनावट लस प्रमाणपत्रे; पालिकेच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहभाग - Marathi News | Fake corona vaccine certificates in Navi Mumbai Involvement of two contract employees of the municipal corporation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी मुंबईत कोरोनाची बनावट लस प्रमाणपत्रे; पालिकेच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहभाग

एपीएमसी आवारात कोविड १९ च्या लसीचे बनावट सर्टिफिकेट विकणाऱ्या टोळीचा भांडाफोड झाला आहे. ...