लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks, मराठी बातम्या

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
कोण म्हणतं पिझ्झा करायला वेळ लागतो? घ्या ५ मिनिटांत होणाऱ्या चवदार पिझ्झाची खास रेसिपी - Marathi News | how to make cup pizza? instant pizza in 5 minutes, how to make bread pizza | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं पिझ्झा करायला वेळ लागतो? घ्या ५ मिनिटांत होणाऱ्या चवदार पिझ्झाची खास रेसिपी

Instant Pizza In 5 Minutes: पिझ्झा करायला खूप वेळ लागतो असं तुम्हालाही वाटत असेल तर सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केलेली ही रेसिपी एकदा बघाच...(how to make cup pizza?) ...

दिवाळीतल्या शेव- चकल्या खूप उरल्या? ३ रेसिपी ट्राय करा, घरातले सगळेच आवडीने ताव मारतील - Marathi News | how to reuse Diwali faral, best recipies from leftover Diwali faral, recipe using shev and chakali from Diwali faral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीतल्या शेव- चकल्या खूप उरल्या? ३ रेसिपी ट्राय करा, घरातले सगळेच आवडीने ताव मारतील

Cooking Tips: दिवाळीत केलेल्या किंवा विकत आणलेल्या शेव- चकल्या खूपच जास्त उरल्या असतील तर त्यांचा वापर करून या काही रेसिपी करून पाहा..(best recipies from leftover Diwali faral) ...

कोबीची भाजी खाऊन कंटाळा आलाय? करून पाहा कुरकुरीत वडी; १० मिनिटात वडी रेडी - Marathi News | Delicious Kobichi Vadi| Savoury Cabbage Cakes Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोबीची भाजी खाऊन कंटाळा आलाय? करून पाहा कुरकुरीत वडी; १० मिनिटात वडी रेडी

Delicious Kobichi Vadi| Savoury Cabbage Cakes Recipe : कोण म्हणते कोबी बेचव लागते? एकदा कुरकुरीत वड्या खाऊन पाहा.. ...

भाऊबीजेला आणलेल्या रसमलईचा रस उरला? फेकून न देता करा झटपट होणारे ३ सोपे पदार्थ, चवीला उत्तम! - Marathi News | How To Reuse Rasmalai Ras Or Rabdi Make 3 New Food Dishes From Leftover Rasmalai Ras Or Rabdi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाऊबीजेला आणलेल्या रसमलईचा रस उरला? फेकून न देता करा झटपट होणारे ३ सोपे पदार्थ, चवीला उत्तम!

How To Reuse Rasmalai Ras Or Rabdi : Make 3 New Food Dishes From Leftover Rasmalai Ras Or Rabdi : Bhai Dooj Special Recipe : सणावाराला आणलेल्या रसमलई, रबडीचा रस उरला तर न फेकता त्यापासून करा इन्स्टंट पदार्थ... ...

व्हेज कुर्मा करताना भाज्या जास्त शिजतात? वाटण चुकतं? १ ट्रिक; हॉटेलस्टाईल बनेल कुर्मा - Marathi News | Restaurant style South Indian Vegetable kuruma for chapati | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्हेज कुर्मा करताना भाज्या जास्त शिजतात? वाटण चुकतं? १ ट्रिक; हॉटेलस्टाईल बनेल कुर्मा

Restaurant style South Indian Vegetable kuruma for chapati : भाऊबीजनिमित्त घरीच बनवा हॉटेलस्टाईल चमचमीत व्हेज कुर्मा ...

कुकरमध्ये १० मिनिटांत करा मऊ-रूचकर पुलाव; सोपी रेसिपी, पटकन बनेल गरमागरम पुलावचा बेत - Marathi News | How To Make Pulav In Cooker : Pulao Making in Cooker How To Make Pulao In Cooker | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुकरमध्ये १० मिनिटांत करा मऊ-रूचकर पुलाव; सोपी रेसिपी, पटकन बनेल गरमागरम पुलावचा बेत

How To Make Pulav In Cooker : पुलाव बनवणं खूपच  वेळखाऊ काम असतं असा अनेकांचा समज असतो. ...

लक्ष्मी पूजन : नैवैद्याला हवीच पौष्टिक मखाणा खीर, हाडं होतील बळकट- वेट लॉससाठी उपयोगी आणि चव जबरदस्त - Marathi News | Weight Loss Makhana Kheer | Healthy Home Made Recipe In laxmi Poojan Diwali 2024 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लक्ष्मी पूजन : नैवैद्याला हवीच पौष्टिक मखाणा खीर, हाडं होतील बळकट- वेट लॉससाठी उपयोगी आणि चव जबरदस्त

Weight Loss Makhana Kheer | Healthy Home Made Recipe In laxmi Poojan Diwali 2024 : साखरेचं वापर न करता मखाणा खीर कशी करायची? ...

फराळ केल्याने गॅस सिलेंडर लवकर संपते? ५ टिप्स, सिलेंडर जास्त दिवस चालेल, बचत होईल - Marathi News | How To Save Cooking Gas : LPG Gas Saving Tips How To Save LPG Gas | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फराळ केल्याने गॅस सिलेंडर लवकर संपते? ५ टिप्स, सिलेंडर जास्त दिवस चालेल, बचत होईल

How To Save Cooking Gas : गॅस सिलेंडरची बचत होण्यासाठी नॉन स्टिक भांड्यांमध्ये जेवण करा. कारण यात लवकर स्वंयपाक होतो. ...