लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks, मराठी बातम्या

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
Kartiki Ekadashi 2024 : साबुदाणा भिजवायला विसरलात तरी फक्त १० मिनिटांत करा कुकरमध्ये साबुदाण्याची खिचडी, पाहा रेसिपी - Marathi News | Kartiki Ekadashi 2024 : How To Make Sabudana Khichdi In Pressure Cooker in 10 minutes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साबुदाणा भिजवायला विसरलात तरी फक्त १० मिनिटांत करा कुकरमध्ये साबुदाण्याची खिचडी, पाहा रेसिपी

Kartiki Ekadashi 2024 Sabudana Khichdi In Pressure Cooker : . साबुदाण्याची मऊ- मोकळी खिचडी तुम्ही कुकरमध्येही करू शकता ते ही अगदी १० मिनिटांत. ...

भाकरी नेहमीच खाता, आता बाजरीच्या पिठाचे आप्पे करून पाहा; लहान मुलंही मिटक्या मारत खातील - Marathi News | bajarichya pithache appe, bajra aata appe recipe, perfect menu for breakfast and kids tiffin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाकरी नेहमीच खाता, आता बाजरीच्या पिठाचे आप्पे करून पाहा; लहान मुलंही मिटक्या मारत खातील

Bajra Atta Appe Recipe: आप्पे करण्याची ही नेहमीपेक्षा वेगळी रेसिपी एकदा पाहून घ्या. मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी खूप उपयोगी ठरेल.(bajarichya pithache appe recipe in Marathi) ...

कुकरच्या एका शिट्टीत करा पावभाजी, पाहा प्रेशर कुकर पावभाजीची चमचमीत रेसिपी, १० मिनिटांत करा मस्त पावभाजी - Marathi News | Pressure cooker pav bhaji recipe - with full video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुकरच्या एका शिट्टीत करा पावभाजी, पाहा प्रेशर कुकर पावभाजीची चमचमीत रेसिपी, १० मिनिटांत करा मस्त पावभाजी

Pressure cooker pav bhaji recipe - with full video : फक्त १ शिट्टी आणि हॉटेलस्टाइल परफेक्ट पावभाजी रेडी ...

दिवाळीत गोडगोड खाऊन कंटाळलात? पुदिन्याची चटणी ‘अशी’ चटकदार करा, तोंडाला येईल चव, पचनही सुधारेल - Marathi News | pudina chutney recipe, how to make mint coriander chutney, green chutney recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत गोडगोड खाऊन कंटाळलात? पुदिन्याची चटणी ‘अशी’ चटकदार करा, तोंडाला येईल चव, पचनही सुधारेल

Pudina Chutney Recipe: दिवाळीत गोडधोड पदार्थ, फराळाचे पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर तोंडी लावायला ही चटकदार चटणी एकदा कराच...(how to make mint coriander chutney?) ...

उरलेल्या भाताचे २ चमचमीत पदार्थ, फोडणीचा भात नको म्हणणारे खातील चाटून पुसून, मागतील पुन्हापुन्हा - Marathi News | 2 amazing recipe from leftover rice, how to make south Indian style tomato rice, veg pulao recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उरलेल्या भाताचे २ चमचमीत पदार्थ, फोडणीचा भात नको म्हणणारे खातील चाटून पुसून, मागतील पुन्हापुन्हा

2 Amazing Recipe From Leftover Rice: भात उरलाच तर त्याला नेहमीप्रमाणे साधीच फोडणी घालण्यापेक्षा या दोन रेसिपी ट्राय करून पाहा.. ...

बटाटे नीट उकडत नाहीत? पाहा 'ही' योग्य पद्धत, हातही न लावता सोला बटाटे झटपट - Marathi News | The Easiest Way To Peel & Boil Potatoes How To Easily Peel Boiled Potatoes How To Boil & Peel Potatoes Quickly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बटाटे नीट उकडत नाहीत? पाहा 'ही' योग्य पद्धत, हातही न लावता सोला बटाटे झटपट

The Easiest Way To Peel & Boil Potatoes : How To Easily Peel Boiled Potatoes : How To Boil & Peel Potatoes Quickly : आत्तापर्यंत तुम्हीपण चुकीच्या पद्धतीने बटाटे उकडवत होतात, पहा झटपट बटाटे उकडण्याची नवी ट्रिक... ...

२ ऐवजी ४ पोळ्या खाल, एकदा टोमॅटोचं झणझणीत भरीत तर करून पाहा; १० मिनिटांत डिश रेडी - Marathi News | Tomato bhorta video recipe | tamatar ka bharta | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२ ऐवजी ४ पोळ्या खाल, एकदा टोमॅटोचं झणझणीत भरीत तर करून पाहा; १० मिनिटांत डिश रेडी

Tomato bhorta video recipe | tamatar ka bharta : ना मिक्सरचा वापर - ना झंझट; टोमॅटोचं झणझणीत भरीत करून पाहिलं आहे का? ...

वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी नेमकं कोणतं तेल वापरावं? तज्ज्ञ सांगतात योग्य तेल निवडण्याची पद्धत... - Marathi News | Best Oils For Cooking As Per Ayurveda Different Ways To Use Best Oils to Cook With | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी नेमकं कोणतं तेल वापरावं? तज्ज्ञ सांगतात योग्य तेल निवडण्याची पद्धत...

Best Oils For Cooking As Per Ayurveda Different Ways To Use : Best Oils to Cook With : तेलांच्या प्रकारानुसार, असे तेल नेमका कोणता पदार्थ बनवण्यासाठी वापरायचे, ते पाहूयात..  ...