लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
परभणीत संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा - Marathi News | Strict action should be taken against those who deface the copy of Constitution in Parbhani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परभणीत संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

विजय वडेट्टीवार : हे अधिवेशन फक्त विधेयके मंजुरीसाठी ...

राहुल गांधींनी अचानक घेतली लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची भेट, विषय काय? - Marathi News | Rahul Gandhi suddenly met Lok Sabha Speaker Birla, what was the topic? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी अचानक घेतली लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची भेट, विषय काय?

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी काही मुद्दे अध्यक्षांसमोर मांडले.  ...

“‘हे’ ३ मुद्दे भाजपाला खूपच अस्वस्थ करतात, EVMबाबत सुप्रीम कोर्टात जाणार”: प्रणिती शिंदे - Marathi News | congress mp praniti shinde says over these 3 points bjp got disturbed when we bring this up and we will go to the supreme court about evm issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“‘हे’ ३ मुद्दे भाजपाला खूपच अस्वस्थ करतात, EVMबाबत सुप्रीम कोर्टात जाणार”: प्रणिती शिंदे

Congress MP Praniti Shinde Criticized BJP: महाराष्ट्रातील मुख्यमंत्री ईव्हीएम मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडते आहे की, एखाद्या पक्षाला एवढा मोठा जनधार मिळूनही जनता आनंदी दिसत नाही, असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला आहे. ...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत येताच राहुल गांधींनी तिरंगा देण्याचा प्रयत्न केला...पाहा VIDEO - Marathi News | Parliament Winter Session Rajnath Singh came to Parliament, Rahul Gandhi tried to give him Indian flg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत येताच राहुल गांधींनी तिरंगा देण्याचा प्रयत्न केला...पाहा VIDEO

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस आणि भाजपमध्ये दररोज खडाजंगी पाहायला मिळत आहे. ...

काँग्रेसचे आमदार-खासदार भाजपाच्या संपर्कात? नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | nana patole first reaction over congress maha vikas aghadi mla and mp likely in contact with bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचे आमदार-खासदार भाजपाच्या संपर्कात? नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Maharashtra Politics: महाविकास आघाडीला त्यांचे लोक सांभाळता येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आमच्याकडे कुणी आले तर आमचा पक्ष स्वागत करतो, असे भाजपाने म्हटले आहे. ...

जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव; सभापतींना पदावरून हटवण्याची प्रक्रिया काय? - Marathi News | No-confidence motion against Jagdeep Dhankhad; What is the procedure for removing the Rajya Sabha Speaker? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव; सभापतींना पदावरून हटवण्याची प्रक्रिया काय?

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात इंडिया आघाडीने अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची नोटीस दिली. १० डिसेंबर रोजी राज्यसभेत नोटीस देण्यात आली. धनखड यांच्यावर गंभीर आरोप इंडिया आघाडीने केला आहे. ...

शिंदे-अजितदादांना वारंवार दिल्लीला का जावे लागते? दिल्लीच्या आदेशाशिवाय...; काँग्रेसची टीका - Marathi News | congress vijay wadettiwar criticized mahayuti about delhi visit for cabinet expansion decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-अजितदादांना वारंवार दिल्लीला का जावे लागते? दिल्लीच्या आदेशाशिवाय...; काँग्रेसची टीका

Maharashtra Politics: गटनेता निवडीचा आमचा प्रस्ताव दिल्लीकडे गेला आहे. दिल्लीत हायकमांड निर्णय घेणार असून त्या संदर्भात आमचे बोलणे झालेले आहे, अशी माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली. ...

"काँग्रेसचे काही आमदार-खासदार अस्वस्थ"; बावनकुळेंचं सूचक विधान, राजकीय वर्तुळात खळबळ - Marathi News | Chandrashekhar Bawankule clarification on the talks that BJP will implement Mission Lotus in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसचे काही आमदार-खासदार अस्वस्थ"; बावनकुळेंचं सूचक विधान, राजकीय वर्तुळात खळबळ

भाजपकडून महाराष्ट्रात 'मिशन लोटस्' राबवले जाणार असल्याच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...