लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
अरविंद केजरीवालांवर काँग्रेस थेट टीका करणार; राहुल गांधींच्या आपल्या नेत्यांना सूचना... - Marathi News | Delhi Assembly Elections 2025: Congress will directly criticize Arvind Kejriwal; Rahul Gandhi's instructions to its leaders... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांवर काँग्रेस थेट टीका करणार; राहुल गांधींच्या आपल्या नेत्यांना सूचना...

Delhi Assembly Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे. ...

"हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान", सरसंघचालक भागवत यांच्यावर विरोधकांची टीका - Marathi News | "This is an insult to freedom fighters", opposition criticizes RSS chief Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान", सरसंघचालक भागवत यांच्यावर विरोधकांची टीका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाचे राजकीय पडसाद उमटले आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेने (ठाकरे) भागवत यांच्या भूमिकेवर टीका केली आहे.  ...

“भाजपा युतीकडून लाडक्या बहिणींचा विश्वासघात, सरसकट २१०० रुपये द्यावे”; काँग्रेस आक्रमक - Marathi News | congress nana patole criticized bjp mahayuti govt over ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपा युतीकडून लाडक्या बहिणींचा विश्वासघात, सरसकट २१०० रुपये द्यावे”; काँग्रेस आक्रमक

Congress Nana Patole News: भाजपा महायुती सरकारने आश्वासनांची पूर्तता करत सरसकट सर्व बहिणींना दरमहा २१०० रुपये द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

“बीड-परभणी घटना सरकार पुरस्कृत”; नाना पटोलेंचा आरोप, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी - Marathi News | congress nana patole criticized bjp mahayuti govt over beed sarpanch santosh deshmukh case and parbhani issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बीड-परभणी घटना सरकार पुरस्कृत”; नाना पटोलेंचा आरोप, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

Congress Nana Patole News: दोन्ही घटनांवर जो तमाशा सुरू आहे, त्याबद्दल महाराष्ट्राची जनता भाजपा महायुती सरकारला माफ करणार नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...

"आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेस झालीय’’, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचं विधान चर्चेत  - Marathi News | "Our party is almost a Congress", says Thackeray group MLA Bhaskar Jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेस झालीय’’,ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांचं विधान चर्चेत 

Bhaskar Jadhav News: शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव यांच्या व्हायरल होत असलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. एका कार्यक्रमामध्ये भास्कर यादव यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत भाष्य करताना आपल्या पक्षाच ...

इंडिया आघाडीत खटके, मविआतही वाद; आता पुढे काय? शरद पवारांनी पहिल्यांदाच मांडली भूमिका - Marathi News | Sharad Pawar's first reaction on a situation of India Alliance splitting while disputes are taking place within the Maha Vikas Aghadi, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंडिया आघाडीत खटके, मविआतही वाद; आता पुढे काय? शरद पवारांनी मांडली भूमिका

Sharad pawar on India Alliance News: राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीमध्ये, तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीत सध्या वादविवाद सुरू झाले आहेत. सुसंवाद पुन्हा सुरू करण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेण्याचे संकेत दिले आहेत.  ...

कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कारला भीषण अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली   - Marathi News | Karnataka Minister Lakshmi Hebbalkar's car met with a terrible accident, fortunately a major accident was avoided. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कारला भीषण अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  

Laxmi Hebbalkar Car Accident: कर्नाटकमधील काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य सरकारमधील मंत्री लक्ष्मी हेब्बालकर यांच्या कारला आज सकाळी मोठा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात लक्ष्मी हेब्बाळकर या बालंबाल बचावल्या. ...

"मी देश वाचवण्यासाठी लढतोय अन् राहुल गांधी...!" अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल - Marathi News | delhi election Arvind Kejriwal's attack says I am fighting to save the country, while Rahul Gandhi for his party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी देश वाचवण्यासाठी लढतोय अन् राहुल गांधी...!" अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल

यावेळी केजरीवाल यांनी राहुल गांधींवर त्यांच्याबद्दल अपशब्द बोलल्याचाही आरोप केला. याच वेळी, पण आपण त्यांच्या विधानांवर कसलेही भाष्य करणार नाही, असेही ते म्हणाले. ...