देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
‘गली गली में शोर हैं... सेना-भाजप चोर हैं, कहाँ गये भाई कहाँ गये... अच्छे दिन कहाँ गये, जनता के सम्मान में.... काँग्रेस मैदान में’अशा घोषणा देत शहर- जिल्हा काँग्रेसने आज काढलेली कचरा दिंडी लक्षवेधी ठरली ...
जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तसेच उमेवारांनीही प्रचाराला वेग दिला आहे. मतदारांना आपलेसे करण्यासाठी शिवसेना व काँग्रेसने हायटेक प्रचार तंत्र वापरुन हृदयस्पर्शी आवाहन करण्यासाठी ‘आपला माणूस’ या संकल्पनेवर भर दिला आहे. दुसरीकडे भाजपाच् ...