लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
अन् जाहीरनामा समितीच्या बैठकीतून के. राजू निघून गेले - Marathi News | Of the meeting of the manifesto committee, K.Raju went away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् जाहीरनामा समितीच्या बैठकीतून के. राजू निघून गेले

अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष नितीन राऊत व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या आधाराने काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांच्यातील अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसच्या जाहीरनामा समितीच्या बैठकीला बसला. समि ...

परभणी : परिस्थिती दुष्काळ सदृश्य अन् पालकमंत्री अदृश्य - अशोक चव्हाण - Marathi News | Parbhani situation is similar to drought and Guardian Minister disappears: Ashok Chavan criticizes | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : परिस्थिती दुष्काळ सदृश्य अन् पालकमंत्री अदृश्य - अशोक चव्हाण

परभणी जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळाच्या यादीतून वगळून अगोदरच जिल्ह्यावर अन्याय करण्यात आला आहे़ अशात मुख्यमंत्रीही दुष्काळ सदृश्य परिस्थिती संबोधत आहेत़ त्यांच्याच भाषेनुसार जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना पालकमंत्री मात्र जिल्ह्यातील जनत ...

नांदेड नियोजनात वर्चस्वाची लढाई - Marathi News | Battle of Vermes in Nanded Planning | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड नियोजनात वर्चस्वाची लढाई

बैठकीतनंतर काँग्रेस आ़ अमरनाथ राजूरकर आणि सेना आ़ हेमंत पाटील यांच्यातही बाचाबाची झाली़ यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ ...

प्रणितीच्या तोंडातून 'ते' चुकून अपशब्द निघाले : सुशीलकुमार शिंदे यांची सारवासारव - Marathi News | that words were use by Praniti's mistake : Sushilkumar Shinde | Latest politics News at Lokmat.com

राजकीय दंगल :प्रणितीच्या तोंडातून 'ते' चुकून अपशब्द निघाले : सुशीलकुमार शिंदे यांची सारवासारव

प्रणितीला त्या कार्यक्रमात कोणतेही अपशब्द उच्चारायचे नव्हते. तिच्या तोंडून चुकून ते शब्द निघून गेले. मी असे बोलायला नको होते, असे प्रणिती मला म्हणाली, अशी स्पष्टोक्ती माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. ...

उमरखेड बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व - Marathi News | Congress domination of Umarkhed Bazar Samiti | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेड बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व

उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८संचालकासाठी झालेल्या निवडणूकीचा निकाल आज सायंकाळी जाहीर झाला . या निवडणुकीत चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये काँग्रेसच्या परिवर्तन पॅनलने १८ पैकी १o जागा जिंकून वर्चस्व प्रस्तापित केले. ...

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात महाराष्ट्र खड्ड्यात, अशोक चव्हाण यांची टीका - Marathi News | Ashok Chavan Criticize Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात महाराष्ट्र खड्ड्यात, अशोक चव्हाण यांची टीका

संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते तेच कळत नाही. देवेंद्र फडणवीसांच्या राज्यात महाराष्ट्र खड्ड्यात गेला आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली ...

नोट फॉर वोट! काँग्रेस नेत्याकडून 5 लाख रुपयांत गावच खरेदी करण्याचा प्रताप  - Marathi News | Note for vote! Congress leader trying to buy village for Rs 5 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोट फॉर वोट! काँग्रेस नेत्याकडून 5 लाख रुपयांत गावच खरेदी करण्याचा प्रताप 

काँग्रेस नेते संपत कुमार यांनी 5 लाख रुपयांत पूर्ण गावचं विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे. गावातील सर्वच मतदारांची मते घेण्यासाठी ...

नांदेडमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कॉंग्रेस- सेना आमदार भिडले  - Marathi News | In the meeting of the District Planning Committee in Nanded, Congress- Shivsena MLA attacks on each other | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कॉंग्रेस- सेना आमदार भिडले 

काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर व पालकमंत्री कदम यांच्यात प्रारंभी शाब्दिक वादावादी झाली. ...